भारतात पहिले महिला धोरण महाराष्ट्राने जाहीर केले होते , हे धोरण कधी जाहीर केले गेले होते?
Anonymous Quiz
9%
२ एप्रिल १९९०
20%
१ मे १९९२
48%
८ मार्च १९९३
23%
२२ जून १९९४
🗞️ Current Perfect Expected Question❓
हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या १३ व्या परिषदेच्या उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या १३ व्या परिषदेच्या उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
Anonymous Quiz
31%
नवी दिल्ली
34%
वॉशिंग्टन
25%
हिरोशिमा
9%
केपटाऊन
वहिदा रेहमान यांनी कोणत्या चित्रपटामधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते?
Anonymous Quiz
6%
गदर
37%
रोजुलू
43%
सी आय डी
14%
गाईड
वहिदा रेहमान यांना कोणता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही?
Anonymous Quiz
12%
पद्मश्री
18%
पद्मभूषण
46%
पद्मविभूषण
24%
यापैकी नाही
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या संघाने "अश्र्वारोहणात" कोणते पदक प्राप्त केले?
Anonymous Quiz
52%
सुवर्ण
29%
रौप्य
17%
कांस्य
1%
यापैकी नाही
अयोध्येतील राम मंदीर निर्माण समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
नरेंद्र मोदी
47%
नृपेंद्र मिश्रा
25%
योगी आदित्यनाथ
16%
शशिकला अभ्यंकर
अयोध्येतील श्रीराम मंदिरात भगवान श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना कधी केली जाणार आहे?
Anonymous Quiz
16%
१ जानेवारी २०२४
32%
१२ जानेवारी २०२४
43%
२२ जानेवारी २०२४
8%
२६ जानेवारी २०२४
राठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवप्रसंगी ममंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी _________ रुपयांचे पॅकेज जाहीर केले गेले?
Anonymous Quiz
13%
३४ हजार कोटी
42%
४२ हजार कोटी
29%
४७ हजार कोटी
16%
५९ हजार कोटी
अश्वारोहण क्रीडा प्रकारातील ड्रेसेज स्पर्धा प्रकारात भारतीय संघाने _______ वर्षांनंतर सुवर्णपदकाची कमाई केली.
Anonymous Quiz
39%
४१
34%
२८
23%
२४
4%
१६
३ फेब्रुवारी १९३८ रोजी वहिदा रेहमान यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
Anonymous Quiz
23%
मोलगी
37%
चेन्नई
25%
जयपूर
15%
हैद्राबाद