CPSEs Roundtable and Exhibition 2023 चे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
21%
नरेंद्र मोदी
26%
अमित शहा
36%
निर्मला सीतारामन
16%
भागवत कराड
‘CPSEs Roundtable and Exhibition 2023’ कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
9%
खापर
64%
नवी दिल्ली
20%
मुंबई
6%
बेंगळुरू
C -295 पहिले विमान ________ येथील ११ व्या स्क्वाड्रनमध्ये तैनात करण्यात आले आहे.
Anonymous Quiz
14%
बडोदा
34%
चंदीगड
16%
पणजी
36%
हिंडन
🎯 IMP QUESTION ⁉️
नुकताच २०२१ या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला?
नुकताच २०२१ या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
आशा पारेख
23%
आशा भोसले
59%
वहिदा रेहमान
2%
देव आनंद
भारतात पहिले महिला धोरण महाराष्ट्राने जाहीर केले होते , हे धोरण कधी जाहीर केले गेले होते?
Anonymous Quiz
9%
२ एप्रिल १९९०
20%
१ मे १९९२
48%
८ मार्च १९९३
23%
२२ जून १९९४
🗞️ Current Perfect Expected Question❓
हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या १३ व्या परिषदेच्या उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या १३ व्या परिषदेच्या उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
Anonymous Quiz
31%
नवी दिल्ली
34%
वॉशिंग्टन
25%
हिरोशिमा
9%
केपटाऊन
वहिदा रेहमान यांनी कोणत्या चित्रपटामधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते?
Anonymous Quiz
6%
गदर
37%
रोजुलू
43%
सी आय डी
14%
गाईड
वहिदा रेहमान यांना कोणता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही?
Anonymous Quiz
12%
पद्मश्री
18%
पद्मभूषण
46%
पद्मविभूषण
24%
यापैकी नाही
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या संघाने "अश्र्वारोहणात" कोणते पदक प्राप्त केले?
Anonymous Quiz
52%
सुवर्ण
29%
रौप्य
17%
कांस्य
1%
यापैकी नाही
अयोध्येतील राम मंदीर निर्माण समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
नरेंद्र मोदी
47%
नृपेंद्र मिश्रा
25%
योगी आदित्यनाथ
16%
शशिकला अभ्यंकर
अयोध्येतील श्रीराम मंदिरात भगवान श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना कधी केली जाणार आहे?
Anonymous Quiz
16%
१ जानेवारी २०२४
32%
१२ जानेवारी २०२४
43%
२२ जानेवारी २०२४
8%
२६ जानेवारी २०२४