🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाला पराभूत केले, किंवा कोणत्या संघाने रौप्य पदक मिळवले?
Anonymous Quiz
17%
दक्षिण आफ्रिका
65%
श्रीलंका
12%
मंगोलिया
5%
पाकिस्तान
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचे नुकतेच आत्मचरित्र प्रकाशित झाले त्याचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
52%
फारुक ऑफ काश्मीर
31%
फारुक ऑफ इंडिया
14%
फारुक ऑफ भारत
3%
फारुक ऑफ पाकिस्तान
24 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 राज्यांतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या _____वंदे भारत एक्सप्रेसचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
Anonymous Quiz
9%
32%
24%
34%
नागर, भूमिज व द्राविडी या शैली कशाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
9%
लेखन
11%
शिक्षण
74%
मंदिर बांधकाम
6%
राजकीय विचार प्रणाली
आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांची केंद्र सरकारने नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली, त्यांना कोणत्या क्षेत्रातील अध्वर्यू असे म्हटले जाते?
Anonymous Quiz
24%
आयटी तंत्रज्ञान
49%
5 G तंत्रज्ञान
17%
चांद्रयान मोहीम
10%
आदित्य L 1 मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी "यशोभूमी"' या संमेलन व प्रदर्शन केंद्राचे लोकार्पण केले?
Anonymous Quiz
48%
नवी दिल्ली
16%
मुंबई
31%
जबलपूर
4%
हैद्राबाद
🔻 ✏️✏️ सप्टेंबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
_______ होयसळ मंदिर समूहाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
34%
35%
23%
8%
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या होयसळ मंदिर समूह कधी बांधण्यात आले आहे?
Anonymous Quiz
49%
१२ व्या आणि १३ व्या शतकात
32%
३ व्या आणि ४ व्या शतकात
12%
१ ल्या आणि २ व्या शतकात
7%
७ व्या आणि ८ व्या शतकात
भारतातील पहिली संपूर्णतः ग्रीन हायड्रोजन वर चालणारी बस कोनत्या कंपनीने सादर केली?
Anonymous Quiz
10%
Indian Tesla
40%
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन
40%
Tata Power Ltd
9%
ONGC