आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने कोणते पदक मिळवले?
Anonymous Quiz
70%
सुवर्ण
18%
रौप्य
11%
कांस्य
1%
यापैकी नाही
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाला पराभूत केले, किंवा कोणत्या संघाने रौप्य पदक मिळवले?
Anonymous Quiz
17%
दक्षिण आफ्रिका
65%
श्रीलंका
12%
मंगोलिया
5%
पाकिस्तान
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचे नुकतेच आत्मचरित्र प्रकाशित झाले त्याचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
52%
फारुक ऑफ काश्मीर
31%
फारुक ऑफ इंडिया
14%
फारुक ऑफ भारत
3%
फारुक ऑफ पाकिस्तान
24 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 राज्यांतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या _____वंदे भारत एक्सप्रेसचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
Anonymous Quiz
9%
३
32%
५
24%
६
34%
९
नागर, भूमिज व द्राविडी या शैली कशाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
9%
लेखन
11%
शिक्षण
74%
मंदिर बांधकाम
6%
राजकीय विचार प्रणाली
"आयमेक" हा प्रकल्प सध्या चर्चेत आहे तो कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
30%
भारत, पश्चिम आशिया आणि युरोप असा इकॉनॉमिक कॉरिडॉर
27%
भारत, चीन आणि दक्षिण कोरिया असा इकॉनॉमिक कॉरिडॉर
24%
भारत, आफ्रिका खंड आणि अमेरिका असा इकॉनॉमिक कॉरिडॉर
19%
वरीलपैकी सर्व बरोबर
आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांची केंद्र सरकारने नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली, त्यांना कोणत्या क्षेत्रातील अध्वर्यू असे म्हटले जाते?
Anonymous Quiz
24%
आयटी तंत्रज्ञान
49%
5 G तंत्रज्ञान
17%
चांद्रयान मोहीम
10%
आदित्य L 1 मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी "यशोभूमी"' या संमेलन व प्रदर्शन केंद्राचे लोकार्पण केले?
Anonymous Quiz
48%
नवी दिल्ली
16%
मुंबई
31%
जबलपूर
4%
हैद्राबाद
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
_______ होयसळ मंदिर समूहाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
34%
३
35%
४
23%
५
8%
६
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या होयसळ मंदिर समूह कधी बांधण्यात आले आहे?
Anonymous Quiz
49%
१२ व्या आणि १३ व्या शतकात
32%
३ व्या आणि ४ व्या शतकात
12%
१ ल्या आणि २ व्या शतकात
7%
७ व्या आणि ८ व्या शतकात