🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
3️⃣7️⃣ सप्टेंबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆🏆🏆IMP QUESTION ⁉️

"We Also Make Policy" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
उर्जित पटेल
29%
राजीव गौबा
45%
सुभाष चंद्र गर्ग
6%
माधव गोडबोले
पहिल्या सी - २९५ या मध्यम सामरिक वाहतूक विमानाचा नुकताच भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला, हा सोहळा _______येथील हवाई तळावर झाला.
Anonymous Quiz
31%
हिंडन
34%
बडोदा
31%
चंदीगड
4%
बेळगाव
खालीलपैकी कुणाची "महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर" नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
36%
ब्रिजेश दीक्षित
30%
राजेंद्र भारुड
18%
मनीषा खत्री
16%
ओम प्रकाश बकोरिया
आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला "सुवर्णपदकाचे" खाते उघडून दिले.
Anonymous Quiz
3%
गिल्ली दांडू
47%
महिला क्रिकेट
33%
नेमबाजी
17%
रोइंग
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने कोणते पदक मिळवले?
Anonymous Quiz
70%
सुवर्ण
18%
रौप्य
11%
कांस्य
1%
यापैकी नाही
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाला पराभूत केले, किंवा कोणत्या संघाने रौप्य पदक मिळवले?
Anonymous Quiz
17%
दक्षिण आफ्रिका
65%
श्रीलंका
12%
मंगोलिया
5%
पाकिस्तान
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचे नुकतेच आत्मचरित्र प्रकाशित झाले त्याचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
52%
फारुक ऑफ काश्मीर
31%
फारुक ऑफ इंडिया
14%
फारुक ऑफ भारत
3%
फारुक ऑफ पाकिस्तान
24 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 राज्यांतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या _____वंदे भारत एक्सप्रेसचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
Anonymous Quiz
9%
32%
24%
34%
नागर, भूमिज व द्राविडी या शैली कशाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
9%
लेखन
11%
शिक्षण
74%
मंदिर बांधकाम
6%
राजकीय विचार प्रणाली