🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले "होयसळ मंदिर समूह" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
6%
गुजरात
62%
कर्नाटक
26%
तामिळनाडू
6%
ओडिशा
प्रतिष्ठेचा समजला जाणारा "बोरलॉग फील्ड अवॉर्ड" घोषीत झालेल्या डॉ. स्वाती नायक ह्या मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
6%
पंजाब
60%
ओडिशा
25%
उत्तर प्रदेश
9%
पश्चिम बंगाल
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या क्रीडा प्रकारात पहिले पदक प्राप्त केले?
Anonymous Quiz
37%
नेमबाजी
27%
रोइंग
32%
महिला क्रिकेट
4%
वुशू
आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग या क्रीडा प्रकारात भारताच्या अर्जूनलाल जाट आणि अरविंद सिंह यांनी ____पदक मिळवले आणि भारताचे पदकाचे खाते उघडले.
Anonymous Quiz
29%
सुवर्ण
50%
रौप्य
19%
कांस्य
1%
यापैकी नाही
एस. जयचंद्रन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
26%
पर्यावरणवादी
46%
भौतिक शास्त्रज्ञ
23%
साहित्यिक
6%
संगीतकार
नुकतेच २५ वा आंतरराष्ट्रिय समुद्रशक्ती परिसंवादात कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
29%
अमेरिका
40%
फ्रान्स
21%
पाकिस्तान
10%
जपान
कोणता दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
18%
२५ जानेवारी
27%
२६ सप्टेंबर
45%
२७ सप्टेंबर
10%
२४ सप्टेंबर
जगाच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
26%
एम एस स्वामिनाथन
6%
फ्रेडरिक सेंगर
64%
नॉर्मन बोरलॉग
4%
वसंतराव नाईक
3️⃣7️⃣ सप्टेंबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆🏆🏆IMP QUESTION ⁉️

"We Also Make Policy" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
उर्जित पटेल
29%
राजीव गौबा
45%
सुभाष चंद्र गर्ग
6%
माधव गोडबोले
पहिल्या सी - २९५ या मध्यम सामरिक वाहतूक विमानाचा नुकताच भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला, हा सोहळा _______येथील हवाई तळावर झाला.
Anonymous Quiz
31%
हिंडन
34%
बडोदा
31%
चंदीगड
4%
बेळगाव