🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
येत्या ८ ऑक्टोबर ला भारताबाहेर उभारण्यात आलेले जगातील सर्वांत मोठ्या आधुनिक मंदिराचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
41%
न्यू जर्सी
33%
दुबई
14%
रोम
12%
ओटावा
के. जी. जॉर्ज यांचे नुकतेच निधन झाले ते ______सिनेसृष्टीतील जेष्ठ दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते होते.
Anonymous Quiz
8%
भोजपुरी
62%
मल्याळम
25%
तमिळ
5%
हिंदी
⁉️ IMP QUESTION 🔥

नुकताच प्रतिष्ठेचा "बोरलॉग फिल्ड अवॉर्ड" कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
43%
डॉ. स्वाती नायक
27%
डॉ. विजय चौधरी
22%
डॉ. प्रियंका जोशी
8%
डॉ. अनामिका पाटील
सध्या भारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेली ठिकाणे किती आहेत?
Anonymous Quiz
11%
३९
26%
४०
9%
54%
४२
नुकत्याच जाहीर झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोणत्या ठिकाणचा समावेश करण्यात आलेला नाही?
Anonymous Quiz
20%
शांतीनिकेतन
21%
होयसळ मंदिर समूह
45%
कोकणातील कातडशिल्पे
15%
यापैकी नाही
जागतिक वारसा समितीने ______येथे सुरू असलेल्या ४५ व्या परिषदेत भारतातील शांतिनिकेतन आणि होयसळ मंदिर समूहाचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला.
Anonymous Quiz
33%
रियाध
27%
तेल अविव
24%
नवी दिल्ली
16%
ब्युनोस आयर्स
नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले "होयसळ मंदिर समूह" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
6%
गुजरात
62%
कर्नाटक
26%
तामिळनाडू
6%
ओडिशा
प्रतिष्ठेचा समजला जाणारा "बोरलॉग फील्ड अवॉर्ड" घोषीत झालेल्या डॉ. स्वाती नायक ह्या मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
6%
पंजाब
60%
ओडिशा
25%
उत्तर प्रदेश
9%
पश्चिम बंगाल
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या क्रीडा प्रकारात पहिले पदक प्राप्त केले?
Anonymous Quiz
37%
नेमबाजी
27%
रोइंग
32%
महिला क्रिकेट
4%
वुशू
आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग या क्रीडा प्रकारात भारताच्या अर्जूनलाल जाट आणि अरविंद सिंह यांनी ____पदक मिळवले आणि भारताचे पदकाचे खाते उघडले.
Anonymous Quiz
29%
सुवर्ण
50%
रौप्य
19%
कांस्य
1%
यापैकी नाही
एस. जयचंद्रन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
26%
पर्यावरणवादी
46%
भौतिक शास्त्रज्ञ
23%
साहित्यिक
6%
संगीतकार