🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
महिला आरक्षण विधेयक लागू झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत किती महिला आमदार असतील?
Anonymous Quiz
18%
२४
35%
८८
24%
९२
23%
९६
महाराष्ट्र विधानसभेत सध्या किती टक्के महिला आमदार आहेत?
Anonymous Quiz
39%
८.३३ टक्के
29%
१४.७५ टक्के
26%
१६.६६ टक्के
6%
२०.२४ टक्के
कोणत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून विधानसभेत एकही महिला आमदार निवडूण गेली नव्हती?
Anonymous Quiz
15%
१९६२
56%
१९७२
24%
१९८०
6%
१९९०
आत्तापर्यंतच्या महाराष्ट्र विधासभेच्या इतिहासात कोणत्या निवडणुकीत सर्वाधिक महिला आमदार निवडून गेल्या आहेत?
Anonymous Quiz
5%
१९९९
19%
२००९
36%
२०१४
40%
२०१९
3️⃣5️⃣ सप्टेंबर 2023 🔼

🔼प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔔 सुवर्णसंधी🔥


📍 २०२३ या वर्षाचे संपूर्ण चालू घडामोडी तसेच Static GK कव्हर केले जाईल...

🥸 contact - @Prashant_Magare

💲 payment details 🔽

https://t.me/payment_Details_currentbatch/37
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
Current Perfect Sample PDF


🔻अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
😔 🚩🚩🚩 लोकसत्ता कात्रणं...👺

प्रत्येक महिन्याची एक या प्रमाणे २०२३ या संपूर्ण वर्षाच्या १२ pdf अश्या मिळतील...⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚠️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3️⃣6️⃣ सप्टेंबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
येत्या ८ ऑक्टोबर ला भारताबाहेर उभारण्यात आलेले जगातील सर्वांत मोठ्या आधुनिक मंदिराचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
41%
न्यू जर्सी
33%
दुबई
14%
रोम
12%
ओटावा
के. जी. जॉर्ज यांचे नुकतेच निधन झाले ते ______सिनेसृष्टीतील जेष्ठ दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते होते.
Anonymous Quiz
8%
भोजपुरी
62%
मल्याळम
25%
तमिळ
5%
हिंदी