🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या वन - डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रतिष्ठित अतिथी म्हणून कुणाला आमंत्रित केले आहे?
Anonymous Quiz
14%
हरदीप सिंह निज्जर
37%
सचिन तेंडुलकर
42%
सुपरस्टार रजनीकांत
7%
अमिताभ बच्चन
कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत एकाच वेळी अग्रस्थानी असलेला भारत हा कितवा संघ आहे?
Anonymous Quiz
35%
पहिला
45%
दुसरा
17%
तिसरा
3%
चौथा
कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत एकाच वेळी अग्रस्थानी असलेला पहिला देश कोणता होता?
Anonymous Quiz
27%
भारत
35%
ऑस्ट्रेलिया
37%
दक्षिण आफ्रिका
2%
पाकिस्तान
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच वाराणसीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाची पायाभरणी करण्यात आली, हे मैदान कुणाला समर्पित आहे?
Anonymous Quiz
32%
भगवान महादेव
46%
अटल बिहारी वाजपेयी
15%
सचिन तेंडुलकर
8%
लाल बहादूर शास्त्री
कोणत्या राज्याने "मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान" सुरू केले आहे?
Anonymous Quiz
19%
मध्य प्रदेश
55%
महाराष्ट्र
23%
राजस्थान
4%
उत्तराखंड
कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात "मुख्यमंत्री महीला सशक्तीकरण अभियान" राबविण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
१७ सप्टेंबर
34%
२५ सप्टेंबर
39%
२ ऑक्टोबर
8%
८ मार्च
महाराष्ट्रात मुख्यमंत्री महीला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियानांतर्गत किमान किती महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
13%
१ लाख
53%
१० लाख
29%
१ कोटी
5%
१० कोटी
महिला आरक्षण विधेयक लागू झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत किती महिला आमदार असतील?
Anonymous Quiz
18%
२४
35%
८८
24%
९२
23%
९६
महाराष्ट्र विधानसभेत सध्या किती टक्के महिला आमदार आहेत?
Anonymous Quiz
39%
८.३३ टक्के
29%
१४.७५ टक्के
26%
१६.६६ टक्के
6%
२०.२४ टक्के
कोणत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून विधानसभेत एकही महिला आमदार निवडूण गेली नव्हती?
Anonymous Quiz
15%
१९६२
56%
१९७२
24%
१९८०
6%
१९९०