भारतातील पहिले ॲपल चे शोरुम किंवा दुकान कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
6%
शिरपूर
37%
बेंगळुरू
52%
मुंबई
5%
दिल्ली
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गीता मेहता यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होत्या?
Anonymous Quiz
18%
लेखिका
21%
चित्रपट निर्मात्या
25%
चित्रपट दिग्दर्शिका
36%
वरीलपैकी सर्व
गीता मेहता यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे वडील ______राज्याचे मुख्यमंत्री होते तर सध्या त्यांचे भाऊ त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
Anonymous Quiz
19%
पश्चिम बंगाल
49%
ओडिशा
25%
तामिळनाडू
8%
सिक्कीम
गीता मेहता यांनी त्यांना २०१९ साली_____पुरस्कार भारत सरकारने घोषीत केला होता, परंतु त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला?
Anonymous Quiz
38%
पद्मश्री
37%
पद्मभूषण
23%
पद्मविभूषण
2%
भारतरत्न
जगभरातील एकूण हत्तींपैकी किती टक्के हत्ती भारतात आहेत?
Anonymous Quiz
13%
२० टक्के
38%
४२ टक्के
38%
६० टक्के
11%
७७ टक्के
डॉ. सदानंद मोरे यांनी नुकत्याच कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला?
Anonymous Quiz
21%
राज्य साहित्य संस्कृती मंडळ
47%
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
22%
मराठी राजभाषा समिती
10%
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
⁉️ IMP QUESTION 🔥
उत्पादन आधरित लाभांश योजना(PLI) कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
उत्पादन आधरित लाभांश योजना(PLI) कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
16%
२०१९
47%
२०२१
22%
२०२३
15%
भारत सरकारने अशी कोणती योजनाच सुरू केली नाही हे
कोणत्या बँकेने योनो (YONO) मोबाईल ॲपच्या माध्यमातून "अनिवासी भारतीयांसाठी NRE आणि NRO खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे?
Anonymous Quiz
6%
बँक ऑफ बडोदा
71%
स्टेट बँक ऑफ इंडिया
17%
HDFC Bank
7%
ओवरसिज बँक ऑफ इंडिया
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या वन - डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रतिष्ठित अतिथी म्हणून कुणाला आमंत्रित केले आहे?
Anonymous Quiz
14%
हरदीप सिंह निज्जर
37%
सचिन तेंडुलकर
42%
सुपरस्टार रजनीकांत
7%
अमिताभ बच्चन