महिला आरक्षणाच्या 'नारीशक्ती वंदन २०२३' विधेयक राज्यसभेत______विरूद्ध _____मतांनी पारित झाले.
Anonymous Quiz
36%
४५४ , २
22%
२३०, ०
16%
२०५, २
25%
२१५, ०
बेस्टच्या ताफ्यातील अखेरची नॉन एसी डबल डेकर बस_____या दिवशी अंधेरी स्थानक पूर्व रेल्वे स्थानक ते सीप्झ मार्गावर धावली.
Anonymous Quiz
7%
५ सप्टेंबर
32%
१० सप्टेंबर
46%
१५ सप्टेंबर
15%
२० सप्टेंबर
कोणता दिवस हा "जागतिक गेंडा दिवस" म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
7%
२० सप्टेंबर
35%
२१ सप्टेंबर
49%
२२ सप्टेंबर
9%
२२ सप्टेंबर
अभिनेत्री - गायिका सोमा लैश्राम सद्या चर्चेत आहे, ती कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
33%
मणिपूर
26%
केरळ
37%
जम्मू काश्मीर
5%
बिहार
'श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड' च्या सहसंस्थापिका ____यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देवून गौरविले होते.
Anonymous Quiz
12%
आशाबेन कृष्णदास पटेल
60%
जसवंतीबेन जमनादास पोपट
25%
पार्वतीबेन विठ्ठलदास पटेल
3%
जगदंबबेन भावसार
⁉️ IMP QUESTION 🔥
कोणत्या देशातील "छळछावणी म्हणून वापर झालेल्या वास्तूला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा" देण्यात आला आहे.
कोणत्या देशातील "छळछावणी म्हणून वापर झालेल्या वास्तूला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा" देण्यात आला आहे.
Anonymous Quiz
21%
अर्जेंटिना
42%
जर्मनी
31%
क्युबा
7%
इराक
भारतातील पहिले ॲपल चे शोरुम किंवा दुकान कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
6%
शिरपूर
37%
बेंगळुरू
52%
मुंबई
5%
दिल्ली
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गीता मेहता यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होत्या?
Anonymous Quiz
18%
लेखिका
21%
चित्रपट निर्मात्या
25%
चित्रपट दिग्दर्शिका
36%
वरीलपैकी सर्व
गीता मेहता यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे वडील ______राज्याचे मुख्यमंत्री होते तर सध्या त्यांचे भाऊ त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
Anonymous Quiz
19%
पश्चिम बंगाल
49%
ओडिशा
25%
तामिळनाडू
8%
सिक्कीम