पुढील वर्षी (२०२४ च्या) प्रजासत्ताक दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले आहे?
Anonymous Quiz
23%
इटली
11%
चीन
33%
फ्रान्स
33%
अमेरिका
🔥🔥🔥 IMP QUESTION ⁉️
लोकसभेत पारित झालेले महिला आरक्षण विधेयक हे कितवे घटना दुरुस्ती विधेयक होते?
लोकसभेत पारित झालेले महिला आरक्षण विधेयक हे कितवे घटना दुरुस्ती विधेयक होते?
Anonymous Quiz
14%
१०८
15%
११२
17%
११७
54%
१२८
जुने संसद भवन आता काय म्हणून ओळखले जाईल?
Anonymous Quiz
8%
भारत भवन
14%
भारत भूषण भवन
75%
संविधान भवन
3%
स्वातंत्र्य भवन
महिला आरक्षण विधेयक ते लोकसभेत ______ विरुद्ध _____ इतक्या मतांनी पारित झाले.
Anonymous Quiz
17%
५२३,२
28%
५१२,२
49%
४५४,२
5%
४७८,२
2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून किती महिला खासदार लोकसभेत निवडून गेल्या होत्या?
Anonymous Quiz
15%
२४
24%
१७
22%
१३
39%
८
2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर एकूण किती महिला निवडून आल्या होत्या?
Anonymous Quiz
39%
२४
31%
२८
23%
३२
7%
३४
जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये 1952 पासून तर आत्तापर्यंत किती राष्ट्र प्रमुखांनी भाषण दिले आहे?
Anonymous Quiz
26%
४१
40%
३४
30%
२१
5%
२८
⁉️ आज कृषी विभागाचा ज्यांचा पेपर होता, त्यांनी Current Affairs चे प्रश्न कृपया कॉमेंट मध्ये द्या ...🔽 👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत यंदा 165 देशांच्या यादीत कितव्या स्थानी राहिला आहे?
Anonymous Quiz
9%
४५
30%
६४
45%
८७
16%
१०२
देशातील शाही थाटातील अलिशान रेल्वे अशी ख्याती असलेल्या "डेक्कन ओडिसी" ची सुरूवात कधी झाली होती?
Anonymous Quiz
29%
२००४
33%
२००७
29%
२०११
9%
२०१३
महिला आरक्षणाच्या 'नारीशक्ती वंदन २०२३' विधेयक राज्यसभेत______विरूद्ध _____मतांनी पारित झाले.
Anonymous Quiz
36%
४५४ , २
22%
२३०, ०
16%
२०५, २
25%
२१५, ०