https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नवीन संसद भवनात "नारीशक्ती वंदन अधिनियम - २०२३" हे दुरुस्ती विधेयक लोकसभेत कुणी मांडले?
Anonymous Quiz
15%
नरेंद्र मोदी
51%
अर्जुन मेघवाल
27%
निर्मला सीतारामन
7%
किरेन रिजिजू
सध्या (२०२३मध्ये) लोकसभेत महिला खासदारांची संख्या किती आहे?
Anonymous Quiz
24%
७८
22%
७५
42%
८२
12%
६७
जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
7%
१ सप्टेंबर
36%
५ सप्टेंबर
16%
४ सप्टेंबर
40%
८ सप्टेंबर
नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
15%
या विधेयक लागू झाल्यानंतर महिलांसाठी लोकसभेत आणि राज्यसभेत ३३ टक्के जागा राखीव असतील.
14%
तसेच विधानसभा आणि विधानपरिषद मध्ये ३३ टक्के जागा राखीव असतील.
23%
अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती तील महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव असतील.
49%
वरीलपैकी सर्व बरोबर
नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ हे विधेयक लोकसभेत कधी मांडण्यात आले?
Anonymous Quiz
21%
१७ सप्टेंबर
29%
१८ सप्टेंबर
43%
१९ सप्टेंबर
7%
विधेयक मांडण्यात आला हे अजून मला माहितीच नाही
एका खलिस्तानवादी नेत्याची हत्या झाल्यामुळे भारत आणि कोणत्या देशाचे संबंधात तणाव निर्माण झाला आहे?
Anonymous Quiz
5%
अमेरिका
16%
फ्रान्स
73%
कॅनडा
6%
इटली
MPSC PYQ (Geography)
कण्हेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
कण्हेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
17%
रायगड
33%
नाशिक
45%
सातारा
4%
बीड
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत _____ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निरक्षरांच्या साक्षरतेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखला आहे.
Anonymous Quiz
27%
१५
29%
३०
35%
४५
9%
५५
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती लोक निरक्षर आहेत?
Anonymous Quiz
30%
१ कोटी ६३ लाख
30%
२ कोटी ३ लाख
31%
१ कोटी ९६ लाख
9%
२ कोटी १४ लाख
📍 २०२३ या वर्षाचे संपूर्ण चालू घडामोडी तसेच Static GK कव्हर केले जाईल...
https://t.me/payment_Details_currentbatch/37
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM