'पीएम विश्वकर्मा' योजनेचा प्रारंभ" कधी करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
१५ ऑगस्ट २०२३
21%
३१ ऑगस्ट २०२३
18%
१० सप्टेंबर २०२३
48%
१७ सप्टेंबर २०२३
आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्राचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, या केंद्राला काय नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
35%
भारत मंडपम्
34%
विश्वकर्मा भवन
27%
यशोभुमी
4%
नमो भवन
नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेले "शांतीनिकेतन" हे कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
7%
तामिळनाडू
16%
गुजरात
17%
उत्तर प्रदेश
60%
पश्चिम बंगाल
पी. सी. मोदी हे कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
20%
केंद्रीय कॅबिनेट सचिव
34%
राज्यसभेचे महासचिव
26%
लोकसभेचे महासचिव
20%
नवीन संसदेचे महासचिव
मोहम्मद सिराज हा एका षटकात____विकेट्स घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
Anonymous Quiz
42%
४
23%
५
31%
६
5%
७
🗞️ Current Perfect 🏆
channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va4LyHRATRSp7VimqB0n
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WhatsApp.com
Current Perfect
WhatsApp Channel Invite
अभय करंदीकर यांची केंद्र सरकारने ________विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली.
Anonymous Quiz
37%
विज्ञान आणि तंत्रज्ञान
39%
कृषि व शेतकरी कल्याण
20%
क्रीडा व युवक कल्याण
4%
शिक्षण
जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत झालेले "शांतीनिकेतन" हे पश्चिम बंगालच्या _____जिल्हयात आहे.
Anonymous Quiz
17%
कलकत्ता
52%
बिरभूम
19%
मालदा
13%
उत्तर परगणा
नवीन संसद भवनात पहिल्यांदा कुणाच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजवंदन केले गेले?
Anonymous Quiz
18%
राष्ट्रपती द्रौपदी मुरुमु
39%
उपराष्ट्रपती जगदीप धनखड
35%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
8%
लोकसभा अध्यक्ष अध्यक्ष ओम बिर्ला
अभय करंदीकर यांची नुकतीच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते कोणत्या आयआयटी चे संचालक होते?
Anonymous Quiz
18%
मुंबई
47%
कानपूर
31%
खरगपूर
4%
नागपूर
आझादी का अमृत महोत्सवांतर्गत ७५ वर्षांवरील ज्या _____ कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले.
Anonymous Quiz
9%
४५
23%
५१
54%
७५
13%
८४