🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
संगीत, नाटक, शास्त्रीय गायन, लोककला आणि नृत्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या _____वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कलाकारांना संगीत नाटक अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले.
Anonymous Quiz
33%
७५
28%
५०
29%
६०
9%
४०
भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेला______येथील "इंडिया क्लब" नुकताच बंद करण्यात आला.
Anonymous Quiz
42%
लंडन
31%
वॉशिंग्टन
20%
न्यूयॉर्क
6%
पॅरिस
✔️1️⃣8️⃣आणि 1️⃣9️⃣ सप्टेंबर 2023

प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


⚡️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

🆘 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💎TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


😍 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतीय क्रिकेट संघाने कितव्यांदा आशिया चषक स्पर्धा जिंकली?
Anonymous Quiz
7%
14%
16%
62%
युनेस्को ने नुकतेच भारतातील कोणत्या ठिकाणचा "जागतिक वारसा यादीत" समावेश केला?
Anonymous Quiz
7%
जुने संसद
21%
अक्षरधाम मंदिर, दिल्ली
63%
शांतीनिकेतन
8%
अयोध्येतील राम मंदीर
'पीएम विश्वकर्मा' योजनेचा प्रारंभ" कधी करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
१५ ऑगस्ट २०२३
21%
३१ ऑगस्ट २०२३
18%
१० सप्टेंबर २०२३
48%
१७ सप्टेंबर २०२३
आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्राचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, या केंद्राला काय नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
35%
भारत मंडपम्
34%
विश्वकर्मा भवन
27%
यशोभुमी
4%
नमो भवन
नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेले "शांतीनिकेतन" हे कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
7%
तामिळनाडू
16%
गुजरात
17%
उत्तर प्रदेश
60%
पश्चिम बंगाल