🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नुकतीच कोणत्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली?
Anonymous Quiz
66%
छत्रपती संभाजी नगर
19%
धाराशिव
11%
मुंबई
4%
नागपूर
राज्यात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत '________ महिना' राबविण्यात येणार आहे
Anonymous Quiz
25%
स्वच्छ्ता
39%
सेवा
10%
प्रचार
26%
आरोग्य सुविधा
⁉️ IMP QUESTION 🔥

सध्या चर्चेत असलेले "डेनीएल चक्रीवादळ" कोणत्या समुद्रात निर्माण झाले होते?
Anonymous Quiz
32%
भुमध्य समुद्र
42%
बंगालचा उपसागर
15%
अरबी समुद्र
11%
सर्गासो समुद्र
ज्यांना आपल्या Paid Batch मध्ये Admission घ्यायचे आहे ते Admission घेवू शकतात...


💲फी 2️⃣4️⃣0️⃣



📌 बॅच Details वाचून मगच बॅच जॉईन करा....👇

https://t.me/Current_Perfect/15463


🆘Contact - @Prashant_Magare
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
"नागर कीर्तन" ही धार्मिक मिरवणूक कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
29%
पंजाब
44%
तामिळनाडू
22%
सिक्कीम
5%
लडाख
महाराष्ट्रातील किती कलावंतांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त झाले?
Anonymous Quiz
11%
43%
27%
19%
संगीत, नाटक, शास्त्रीय गायन, लोककला आणि नृत्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या _____वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कलाकारांना संगीत नाटक अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले.
Anonymous Quiz
33%
७५
28%
५०
29%
६०
9%
४०
भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेला______येथील "इंडिया क्लब" नुकताच बंद करण्यात आला.
Anonymous Quiz
42%
लंडन
31%
वॉशिंग्टन
20%
न्यूयॉर्क
6%
पॅरिस
✔️1️⃣8️⃣आणि 1️⃣9️⃣ सप्टेंबर 2023

प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


⚡️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

🆘 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💎TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


😍 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM