भारत सरकारने २१ हजार ९३५ विमाने कोटींना ____ 'सी २९५' वाहतूक विमाने खरेदी करण्यासाठी २ वर्षांपूर्वी 'एअरबस डिफेन्स अँड स्पेस लिमिटेड कंपनी' बरोबर करार केला.
Anonymous Quiz
11%
१२
41%
३४
28%
४२
20%
५६
थरमन शनमुगरत्नंम हे भारतीय वंशाचे नागरीक सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनले, ते सिंगापूर मधील भारतीय वंशाचे कितवे नागरीक आहेत?
Anonymous Quiz
31%
पहिले
35%
दुसरे
31%
तिसरे
4%
चौथे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
20%
बी पी मंडळ
16%
छगन भुजबळ
16%
व्ही. पी. सिंह
48%
काका कालेलकर
पहिला मागासवर्गीय आयोग कधी स्थापन करण्यात आला होता?
Anonymous Quiz
44%
२९ जानेवारी १९५३
24%
२९ जानेवारी १९६१
22%
२९ जानेवारी १९७८
10%
२९ जानेवारी १९८९
बिंदेश्र्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या वर्षी मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला?
Anonymous Quiz
19%
१९५३
48%
१९७८
26%
१९८९
7%
१९९२
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये मागासवर्गीय आयोगाची" तरतूद करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
5%
२४०
24%
३३८
53%
३३८ A
18%
३४०
कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षण मर्यादा घातली होती?
Anonymous Quiz
12%
सुरुपसिंग नाईक खटला
25%
गोलकनाथ खटला
12%
पुत्तास्वामी खटला
51%
इंद्रा साहनी खटला
🏆🏆🏆 IMP QUESTION ⁉️
14 वी जागतिक मसाले परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली?
14 वी जागतिक मसाले परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
13%
कन्याकुमारी
36%
मुंबई
29%
चेन्नई
22%
इडुक्की
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नुकतीच कोणत्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली?
Anonymous Quiz
66%
छत्रपती संभाजी नगर
19%
धाराशिव
11%
मुंबई
4%
नागपूर