16 सप्टेंबर हा दिवस जगभर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
7%
जागतिक ऑक्सिजन दिवस
14%
जागतिक कार्बन डायऑक्साड दिवस
7%
जागतिक हायड्रोजन दिवस
72%
जागतिक ओझोन दिवस
मॉन्ट्रियल करार कधी करण्यात आला?
Anonymous Quiz
12%
१६ सप्टेंबर १९७२
31%
१६ सप्टेंबर १९७६
49%
१६ सप्टेंबर १९८७
8%
१६ सप्टेंबर १९९४
"हिंदी शब्द सिंधू" या हिंदी भाषेतील शब्दकोशाचे प्रकाशन कोणत्या ठिकाणी करण्यात आले m
Anonymous Quiz
14%
दिल्ली
58%
वाराणसी
16%
झाशी
12%
पुणे
ऑक्टोबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी "C -295" विमानांच्या निर्मिति सुविधेची पायाभरणी केली होती?
Anonymous Quiz
28%
बडोदा
41%
कानपूर
22%
झाशी
9%
लातूर
भारत सरकारने २१ हजार ९३५ विमाने कोटींना ____ 'सी २९५' वाहतूक विमाने खरेदी करण्यासाठी २ वर्षांपूर्वी 'एअरबस डिफेन्स अँड स्पेस लिमिटेड कंपनी' बरोबर करार केला.
Anonymous Quiz
11%
१२
41%
३४
28%
४२
20%
५६
थरमन शनमुगरत्नंम हे भारतीय वंशाचे नागरीक सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनले, ते सिंगापूर मधील भारतीय वंशाचे कितवे नागरीक आहेत?
Anonymous Quiz
31%
पहिले
35%
दुसरे
31%
तिसरे
4%
चौथे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
20%
बी पी मंडळ
16%
छगन भुजबळ
16%
व्ही. पी. सिंह
48%
काका कालेलकर
पहिला मागासवर्गीय आयोग कधी स्थापन करण्यात आला होता?
Anonymous Quiz
44%
२९ जानेवारी १९५३
24%
२९ जानेवारी १९६१
22%
२९ जानेवारी १९७८
10%
२९ जानेवारी १९८९