केंद्रीय सेवेतील________व त्यावरील अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अटकेपासून मिळणारी सूट वा संरक्षण रद्द केले.
Anonymous Quiz
30%
मुख्य सचिव
39%
सह सचिव
22%
सचिव
9%
कक्ष अधिकारी
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या "हॉकी ऑलिम्पिक पात्रता फेरीचे यजमानपद" कोणत्या देशाकडून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
22%
भारत
54%
पाकिस्तान
18%
चीन
5%
जपान
माणिक भिडे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत?
Anonymous Quiz
26%
शास्त्रीय गायिका
24%
संगीतकार
46%
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू
3%
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल
एसटी महामंडळाच्या बस चे ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी ______आणि एसटी महामंडळ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
8%
Ola
66%
IRCTC
12%
DRDO
13%
IIT Mumbai
'आयुष्यमान भव:' ही मोहीम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
48%
महाराष्ट्र
22%
गुजरात
21%
राजस्थान
9%
मध्य प्रदेश
कोणत्या वादळाचा फटका बसल्यामुळे लिबिया मध्ये महापुरात ५ हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू ओढवला?
Anonymous Quiz
8%
जरांगे
51%
डॅनिएल
28%
बोयागो
12%
हायकू
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अखिल भारतीय हिंदी राजभाषा संमलेन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
24%
पुणे
46%
इंदौर
26%
जबलपूर
4%
झाशी
भारतीय संविधान कर्त्यांनी _______रोजी हिंदीला अधिकृत राजभाषा म्हणून स्वीकारले.
Anonymous Quiz
8%
१० जानेवारी १९४७
46%
१४ सप्टेंबर १९४७
21%
१० जानेवारी १९४८
25%
१४ सप्टेंबर १९४९