उत्पादन वाढीसाठी कोणत्या वर्षापासून भारतात जनुकीय सुधारित (GM) संकरित कापसाची लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली?
Anonymous Quiz
22%
२००२
39%
२००७
31%
२०११
8%
२०१४
नुकतेच कोणत्या ठिकाणी "ग्लोबल फिनटेक फेस्ट" भरविण्यात आले होते?
Anonymous Quiz
29%
मुंबई
47%
सिंगापूर
19%
मनिला
5%
शांघाय
🏆🏆🏆IMP QUESTION
भारतातील पहिले "UPI ATM" कोणत्या ठिकाणी सादर करण्यात आले?
भारतातील पहिले "UPI ATM" कोणत्या ठिकाणी सादर करण्यात आले?
Anonymous Quiz
27%
मुंबई
23%
दिल्ली
39%
बेंगळुरू
11%
गुरूग्राम
UPI ATM साठी पैसे काढण्याची मर्यादा प्रती व्यवहार कमाल(जास्तीत जास्त) किती आहे?
Anonymous Quiz
6%
१ हजार
54%
१० हजार
27%
२० हजार
13%
५० हजार
भारत सरकारने किती UPI ATM सुरू करण्यास मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
25%
१००
32%
३००
30%
५००
13%
७००
जपानच्या _______कंपनीने मुंबई मध्ये झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवल मध्ये NPCI च्या साहाय्याने UPI ATM सादर केले.
Anonymous Quiz
37%
National Payment Corporation Of India
23%
Razor pay Payment Interface
38%
Hitachi Payment services
2%
Cred International Payserv
💯 Very IMP QUESTION ⁉️
कोणत्या देशाने चीनच्या Belt and Road Initiative मधून माघार घेतली आहे?
कोणत्या देशाने चीनच्या Belt and Road Initiative मधून माघार घेतली आहे?
Anonymous Quiz
15%
पाकिस्तान
42%
इटली
30%
ओमान
13%
दक्षिण आफ्रिका
प्रस्तावित "IMEC" प्रकल्प कशासंबधी आहे?
Anonymous Quiz
15%
भारताला आफ्रिका खंडाशी जोडणारा
55%
भारताला युरोप खंडाशी जोडणारा
25%
भारताला अमेरिका खंडाशी जोडणारा
5%
भारताला चीनशी जोडणारा
चीनने कोणत्या वर्षी Belt and Road Initiative हा जागतिक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प सुरु केला होता?
Anonymous Quiz
26%
२०१३
41%
२०१६
26%
२०१७
7%
२०१९
केंद्रीय सेवेतील________व त्यावरील अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अटकेपासून मिळणारी सूट वा संरक्षण रद्द केले.
Anonymous Quiz
30%
मुख्य सचिव
39%
सह सचिव
22%
सचिव
9%
कक्ष अधिकारी