सध्या भारतात कोणते राज्य कापूस उत्पादनात अव्वल आहे?
Anonymous Quiz
4%
जम्मू काश्मीर
44%
महाराष्ट्र
43%
गुजरात
9%
पंजाब
भारतात कापसाच्या उत्पादकतेच्या बाबतीत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
25%
महाराष्ट्र
14%
पंजाब
57%
गुजरात
3%
तेलंगणा
सध्या भारत माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात जगात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
8%
१८०
58%
१६१
26%
१५४
8%
१४५
"इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटच्या" लोकशाही मानकांमध्ये भारताला कितवे स्थान आहे?
Anonymous Quiz
8%
२३
34%
३३
38%
४४
19%
५३
उत्पादन वाढीसाठी कोणत्या वर्षापासून भारतात जनुकीय सुधारित (GM) संकरित कापसाची लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली?
Anonymous Quiz
22%
२००२
39%
२००७
31%
२०११
8%
२०१४
नुकतेच कोणत्या ठिकाणी "ग्लोबल फिनटेक फेस्ट" भरविण्यात आले होते?
Anonymous Quiz
29%
मुंबई
47%
सिंगापूर
19%
मनिला
5%
शांघाय
🏆🏆🏆IMP QUESTION
भारतातील पहिले "UPI ATM" कोणत्या ठिकाणी सादर करण्यात आले?
भारतातील पहिले "UPI ATM" कोणत्या ठिकाणी सादर करण्यात आले?
Anonymous Quiz
27%
मुंबई
23%
दिल्ली
39%
बेंगळुरू
11%
गुरूग्राम
UPI ATM साठी पैसे काढण्याची मर्यादा प्रती व्यवहार कमाल(जास्तीत जास्त) किती आहे?
Anonymous Quiz
6%
१ हजार
54%
१० हजार
27%
२० हजार
13%
५० हजार
भारत सरकारने किती UPI ATM सुरू करण्यास मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
25%
१००
32%
३००
30%
५००
13%
७००