🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
आफ्रिकन युनियन या संघटनेला G 20 मध्ये सदस्यत्व मिळावे हा विचार प्रथम G 20 च्या बैठकीत कुणी मांडला होता?
Anonymous Quiz
8%
किम जोंग उन
19%
बराक ओबामा
64%
नरेंद्र मोदी
9%
जो बायडेन
राष्ट्रीय डॉल्फीन दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
6%
१ ऑक्टोबर
47%
५ ऑक्टोबर
34%
११ ऑक्टोबर
12%
२२ ऑक्टोबर
भारत सरकारने कोणत्या वर्षी "गंगेतील डॉल्फीन" ला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषीत केले?
Anonymous Quiz
7%
२०००
21%
२००३
37%
२००५
35%
२०१०
नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे उपविजेतेपद कुणी पटकावले?
Anonymous Quiz
40%
नोवाक जोकोविच
10%
बाबर आझम
39%
डॅनिएल मेदवेदेव
11%
कार्लोस अल्कराज
गंगेतील डॉल्फिन हा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे, व त्याला _____या नावाने देखील ओळखले जाते.
Anonymous Quiz
9%
Archu
41%
Susu
34%
Air Fish
16%
Jasmine
नोवाक जोकोविच ने अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, त्याच्या कारकिर्दीतील हे कितवे ग्रँडस्लॅम पदक होते?
Anonymous Quiz
5%
२१
17%
२२
26%
२३
52%
२४
महाराष्ट्रातील १३ जिल्हयातील ५९ तालुक्यांतील _____गावांमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते.
Anonymous Quiz
20%
२०३०
39%
४१२३
35%
४६७२
6%
५२३१
Forwarded from Prashant Magare
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
Current Perfect Sample PDF


📍अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...
नुकतेच कोणत्या देशात विध्वंसकारी पुरामुळे १० हजार पेक्षा अधिक जण बेपत्ता तर ७०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे?
Anonymous Quiz
33%
लिबिया
29%
नायजेरिया
14%
नायजर
24%
मोरोक्को