शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे, किती शास्त्रज्ञांना हा पुरस्कार घोषित झाला आहे?
Anonymous Quiz
24%
४
29%
७
21%
८
25%
१२
महाराष्ट्रात आजघडीला ____________इतक्या ग्रामपंचायती आहेत.
Anonymous Quiz
34%
२७ हजार ८६८
39%
२८ हजार ८६८
23%
२९ हजार ८६८
4%
४१ हजार ८६८
'राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान' ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून त्यासाठी ______ टक्के निधी केंद्र सरकार तर ______ टक्के निधी राज्य सरकार देते
Anonymous Quiz
40%
६०,४०
25%
५०,५०
31%
७५,२५
5%
४०,६०
'पंचायत क्षेत्र विस्तार कायदा' (पेसा) हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे?
Anonymous Quiz
37%
१९९६
29%
१९९८
28%
२००२
6%
२०१३
कोणता दिवस हा 'जागतिक डॉल्फिन दिन' म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
३ ऑगस्ट
23%
२६ ऑगस्ट
40%
१२ सप्टेंबर
27%
५ ऑक्टोबर
नोवाक जोकोविच ने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद पटकावले, त्याचे २०२३ या वर्षातील कितवे ग्रँड स्लॅम पदक होते?
Anonymous Quiz
9%
दहावे
44%
चौथे
24%
दुसरे
23%
तिसरे
आफ्रिकन युनियन या संघटनेला G 20 मध्ये सदस्यत्व मिळावे हा विचार प्रथम G 20 च्या बैठकीत कुणी मांडला होता?
Anonymous Quiz
8%
किम जोंग उन
19%
बराक ओबामा
64%
नरेंद्र मोदी
9%
जो बायडेन
राष्ट्रीय डॉल्फीन दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
6%
१ ऑक्टोबर
47%
५ ऑक्टोबर
34%
११ ऑक्टोबर
12%
२२ ऑक्टोबर
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?
Anonymous Quiz
10%
सिंधू नदीतील डॉल्फीन
9%
तापी नदीतील डॉल्फीन
79%
गंगा नदीतील डॉल्फीन
2%
कावेरी नदीतील डॉल्फीन
भारत सरकारने कोणत्या वर्षी "गंगेतील डॉल्फीन" ला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषीत केले?
Anonymous Quiz
7%
२०००
21%
२००३
37%
२००५
35%
२०१०
नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे उपविजेतेपद कुणी पटकावले?
Anonymous Quiz
40%
नोवाक जोकोविच
10%
बाबर आझम
39%
डॅनिएल मेदवेदेव
11%
कार्लोस अल्कराज