🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
कौशल्य विकास महामंडळात घोटाळ्याच्या आरोपांमुळे कोणत्या राज्याचा माजी मुख्यमंत्री अटक करण्यात आली?
Anonymous Quiz
32%
आंध्र प्रदेश
27%
तेलंगणा
33%
तामिळनाडू
8%
मध्य प्रदेश
नेयमार हा ब्राझील कडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे , त्याने पेले हा जगप्रसिद्ध खेळाडूच्या नावावर असणारा _______ गोलचा विक्रम मोडीत काढला.
Anonymous Quiz
25%
७७
35%
८४
31%
८९
9%
९१
महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत?
Anonymous Quiz
7%
19%
66%
8%
आजच्या पशुसंवर्धन वरिष्ठ लिपिक चे प्रश्न..
IBPS ने घेतल्या असल्यामुळे GS चे प्रश्न आगामी ZP साठी मार्गदर्शक आहेत


https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
🔥Current Perfect Test Series🔥

2023 या संपूर्ण वर्षाचे Current Affairs
📰🗞️11,12 आणि 13 सप्टेंबर 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
11,12 आणि 13 सप्टेंबर 2023 👇

एकत्रित 👇
📍 पापलेट मासा राज्य मासा म्हणून दर्जा .....

यालाच सरंगा हे सुद्धा नाव आहे.....
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे, किती शास्त्रज्ञांना हा पुरस्कार घोषित झाला आहे?
Anonymous Quiz
24%
29%
21%
25%
१२
महाराष्ट्रात आजघडीला ____________इतक्या ग्रामपंचायती आहेत.
Anonymous Quiz
34%
२७ हजार ८६८
39%
२८ हजार ८६८
23%
२९ हजार ८६८
4%
४१ हजार ८६८
'राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान' ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून त्यासाठी ______ टक्के निधी केंद्र सरकार तर ______ टक्के निधी राज्य सरकार देते
Anonymous Quiz
40%
६०,४०
25%
५०,५०
31%
७५,२५
5%
४०,६०