भारतीय रेल्वे मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
13%
१९३७
43%
१८५६
19%
१८७८
25%
१९०५
भारतीय रेल्वेचे जाळे जगात कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
10%
पहिले
46%
दुसरे
24%
तिसरे
20%
चौथे
१९६३ मध्ये स्थापन झालेल्या "Organisation of African Unity" च्या ऐवजी "African Union" ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
8%
१९७५
36%
१९८७
31%
१९९१
25%
२००२
आफ्रिकन युनियन चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
8%
व्हिएन्ना
40%
जोहान्सबर्ग
23%
नैरोबी
28%
आदिस अबाबा
कौशल्य विकास महामंडळात घोटाळ्याच्या आरोपांमुळे कोणत्या राज्याचा माजी मुख्यमंत्री अटक करण्यात आली?
Anonymous Quiz
32%
आंध्र प्रदेश
27%
तेलंगणा
33%
तामिळनाडू
8%
मध्य प्रदेश
नेयमार हा ब्राझील कडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे , त्याने पेले हा जगप्रसिद्ध खेळाडूच्या नावावर असणारा _______ गोलचा विक्रम मोडीत काढला.
Anonymous Quiz
25%
७७
35%
८४
31%
८९
9%
९१
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Compiler)
आजच्या पशुसंवर्धन वरिष्ठ लिपिक चे प्रश्न..
IBPS ने घेतल्या असल्यामुळे GS चे प्रश्न आगामी ZP साठी मार्गदर्शक आहेत
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
IBPS ने घेतल्या असल्यामुळे GS चे प्रश्न आगामी ZP साठी मार्गदर्शक आहेत
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
🔥Current Perfect Test Series🔥
2023 या संपूर्ण वर्षाचे Current Affairs
2023 या संपूर्ण वर्षाचे Current Affairs
📰🗞️11,12 आणि 13 सप्टेंबर 2023
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once