🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी G 20 च्या शिखर परीषद मध्ये सहभाग घेतला , त्या खालीलपैकी कोणत्या संस्थेचा व्यवस्थापकीय संचालिका आहेत?
Anonymous Quiz
10%
जागतिक बँक
64%
आंतरराष्ट्रिय नाणेनिधी
21%
युरोपियन युनियन
5%
आफ्रिकन युनियन
नेयमार हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे?
Anonymous Quiz
42%
ब्राझील
25%
फ्रान्स
23%
स्पेन
9%
अर्जेंटिना
ताज्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात किती वाघ आहेत?
Anonymous Quiz
19%
३४५
47%
४४४
21%
३८०
13%
५३४
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज राजकारणी आणि "झुलू सम्राट आणि राष्ट्राचे पारंपारिक पंतप्रधान" _____यांचे नुकतेच निधन झाले.
Anonymous Quiz
11%
आजली असासोमी
25%
इंकथा बार्बरा
59%
मंगोसुथू बुथेलेझी
5%
बोडमास त्रांगुलार
छत्रपती शिवाजी महाराजांची "वाघनखे" कोणत्या देशातून भारतात आणली जाणार आहेत?
Anonymous Quiz
8%
पोर्तुगाल
79%
इंग्लंड
9%
पाकिस्तान
3%
ऑस्ट्रेलिया
______संघटनेला G 20 चे सदस्यत्व बहाल केल्यामुळे आत्ता G 20 मध्ये २१ सदस्य झाले.
Anonymous Quiz
4%
सार्क
14%
ब्रिक्स
77%
आफ्रिकन युनियन
5%
आसियान
आफ्रिकन युनियन या संघटनेचे किती देश सदस्य आहेत?
Anonymous Quiz
12%
३४
31%
४२
26%
४७
31%
५५
आफ्रिकन युनियन चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
27%
दक्षिण आफ्रिका
28%
टांझानिया
40%
इथिओपिया
5%
केनिया
माराकेश या शहरात ६.८ रिष्टर स्केलचा भूकंप होवून १ हजार पेक्षा अधिक लोक मृत्यमुखी झाले आहेत, हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
15%
तुर्की
63%
मोरोक्को
18%
अर्जेंटिना
3%
स्पेन
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
Current Perfect Sample PDF


📍अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...


🛎ही PDF तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा चेअरमन आणि सीईओ पदी "जया वर्मा सिन्हा" या महिला अधिकारीची नियुक्ती करण्यात आली, कोणत्या वरशी रेल्वे सेवेत दाखल झाल्या?
Anonymous Quiz
34%
१९८८
27%
१९९०
32%
१९९२
7%
१९९४