🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
December Loksatta Cuttings.pdf
83.6 MB
December Loksatta Cuttings


📍अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...
📍बॅच बद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता किंवा खालील id वर मला पर्सनल विचारू शकतात...👇

@Prashant_Magare
टाटांनी कोणत्या ठिकाणी "एम्प्रेस मिल" स्थापन केली होती?
Anonymous Quiz
43%
जमशेदपूर
23%
मुंबई
32%
नागपूर
2%
कोल्हापूर
Air India चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
33%
मुंबई
19%
अहमदाबाद
38%
दिल्ली
10%
बेंगळुरू
💫💫💫 Very IMP ⁉️

गुजरात मधील प्रसिद्ध अशी "गिफ्ट सिटी (GIFT CITY)" चे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
17%
Government Of India Financial Tech City
44%
Gujarat International Finance Tec-City
32%
Government Of International Finanace Tech City
7%
Government Of Gujarat International Tec- City
गुजरात मधील कोणत्या जिल्ह्यात गिफ्ट सिटी उभारली जात आहे?
Anonymous Quiz
25%
सुरत (उधना)
19%
सेलवास
52%
गांधीनगर
4%
बडोदा
"Global South" ही सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा GDP वर आधारीत उत्तर - दक्षिण गोलार्धातील तफावत दर्शवण्यासाठी वापरली जाणारी संकल्पना १९८० च्या दशकात कुणी मांडली?
Anonymous Quiz
15%
जीम ओ नील
45%
विली ब्रांट
33%
स्टीवन किंग
7%
अँजेला मर्केल
Forwarded from जिज्ञासा
📚 वाचायलाच हवे असे...💯


https://t.me/Jidnyasu/155
📰🗞️10 सप्टेंबर 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
भारतात झालेल्या G 20 च्या बैठकीत चीन सरकारचे प्रतिनिधित्व हे "ली चीआंग" करत आहेत, ते कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
12%
चीनचे राष्ट्राध्यक्ष
33%
चीनचे पंतप्रधान
31%
चीनचे भारतातील राजदूत
24%
चीनचे परराष्ट्र मंत्री
क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी G 20 च्या शिखर परीषद मध्ये सहभाग घेतला , त्या खालीलपैकी कोणत्या संस्थेचा व्यवस्थापकीय संचालिका आहेत?
Anonymous Quiz
10%
जागतिक बँक
64%
आंतरराष्ट्रिय नाणेनिधी
21%
युरोपियन युनियन
5%
आफ्रिकन युनियन