Insurance Regulatory Authority of India (IRDA) या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
31%
नवी दिल्ली
27%
मुंबई
39%
हैद्राबाद
3%
कलकत्ता
मोहम्मद शहाबुद्दीन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
22%
बांगलादेश
39%
तुर्कीये
26%
मलेशिया
13%
अझरबैजान
Forwarded from 🗞️ 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
G 20 च्या अध्यक्ष पदाला त्रिकुटाचे (म्हणजे तीन देशांचे) पाठबळ असते, भारतात होणाऱ्या बैठकीसाठी कोणत्या तीन देशांचे त्रिकूट आहे?
Anonymous Quiz
18%
भारत, बांगलादेश, इंडोनेशिया
25%
भारत ,जपान, इंडोनेशिया
50%
इंडोनेशिया, भारत, ब्राझील
7%
इंडोनेशिया , भारत, जपान
जागतिक बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, गेल्या सहा वर्षांत भारत सरकारने किती टक्के वित्तीय समावेशाचे लक्ष्य गाठल्याचे नमूद करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
10%
५० टक्के
42%
६० टक्के
33%
७० टक्के
15%
८० टक्के
२०२४ मध्ये G 20 चे अध्यक्ष पद कोणते देशाकडे असणार आहे?
Anonymous Quiz
18%
भारत
67%
ब्राझील
10%
रशिया
6%
युरोपिअन युनियन
खालीलपैकी कोणते गाव राज्यातील पहिले "फळांचे गाव" ठरले आहे?
Anonymous Quiz
4%
वैतागवाडी
7%
वाडीभोकर
85%
धुमाळवाडी
4%
हिंगणवाडी
धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
Anonymous Quiz
5%
शहादा
48%
सातारा
16%
महाबळेश्वर
32%
फलटण
राज्यातील पहिले फळांचे गाव ठरलेले धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
4%
पुणे
8%
नाशिक
13%
सांगली
75%
सातारा
लोकसत्ता लेख (1).pdf
800.6 KB
अन्यथा
लोकसत्ता लेख...
गिरीश कुबेर
लोकसत्ता लेख...
गिरीश कुबेर
🔥Current Perfect Paid Batch🔥
📍 ही बॅच कुणासाठी उपयुक्त असेल???
👉 ही बॅच येणाऱ्या २०२२ तसेच २०२३ च्या मुख्य परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असेल तसेच, नगरपरिषद व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असेल...
👉 कारण आपण जे हे प्रश्न घेतले आहेत ते अतिशय Authentic Source म्हणजे दररोजच्या वर्तमान पत्रांवर आधारीत असे प्रश्न घेतले आहेत....
📍 बॅच मध्ये कंटेंट काय असेल...???
👉 आपल्या चॅनल मध्ये आपण दररोज जे लोकसत्ता व इतर वर्तमान पत्रांवर आधारीत प्रश्न घेतो , ते प्रश्न तुम्हाला PDF स्वरूपात Month Wise उपलब्ध करुन दिले जात आहेत...
👉 त्याव्यतिरिक्त प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये आपण जे कात्रणं देत असतो त्यांचे देखील Month Wise PDF दिली जाईल...
📍 बॅच मध्ये किती महिन्याचा कंटेंट दिला जाईल???
👉 यात १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत म्हणजेच संपूर्ण २०२३ या वर्षाचे Current Affairs Cover केले जाईल...
📍बॅच कशी असेल ???
👉 तुम्हाला ज्या PDF देण्यात येतील त्यात Answer दिलेले नसतील, त्यांचे उत्तर तुम्हाला Telegram Audio मध्ये विश्लेषण स्वरूपात जे लेक्चर घेतले जातील त्यात दिले जाईल...
📍 या व्यतिरिक्त बॅच मध्ये कोणता कंटेंट असेल???
👉 तुम्हाला दिलेल्या वरील PDF मध्ये जे पॉइंट सुटून जातील, ते पॉइंट इतर मॅगझिन किंवा Website मधून कव्हर करून Oneliner स्वरूपात दिले जातील...
📍 बॅचची फी किती असेल ???
💲 फी - २४०
📝Sample PDF तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहे...👇
⚡️Payment Details सुद्धा खाली दिले आहेत...
https://t.me/payment_Details_currentbatch/37

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM