🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भारताच्या वेटलीफ्टींगपटू जेरेमी लालरीनुंगा यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६७ किलो वजनी गटात कोणते पदक मिळवले?
Anonymous Quiz
43%
सुवर्ण
35%
रौप्य
16%
कांस्य
7%
वरीलपैकी सर्व
बिंद्याराणी देवीने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळात रौप्यपदक मिळवले?
Anonymous Quiz
51%
वेटलिफ्टींग
22%
जलतरण
14%
बॅडमिंटन
13%
नेमबाज
वाहनचोरीत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे?
Anonymous Quiz
28%
पहिल्या
40%
दुसऱ्या
29%
तिसऱ्या
3%
चौथ्या
"Multy Modal International Cargo Hub" हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
53%
नागपुर
15%
नांदेड
29%
औरंगाबाद
3%
अमरावती
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे?
Anonymous Quiz
13%
शेड्युल कास्ट फेडरेशन
19%
संयुक्त महाराष्ट्र समिती
33%
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
34%
शेतकरी कामगार पक्ष
टेलीमेडिसिन सेवेचा सर्वात प्रभावी वापर करणाऱ्या राज्यात भारतात सर्वात पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
31%
महाराष्ट्र
33%
आंध्रप्रदेश
24%
तेलंगणा
12%
केरळ