🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
ऑस्ट्रेलियातील "द ग्रेट बॅरीअर् रीफ" ही सुमारे किती किलोमिटर लांब आहे?
Anonymous Quiz
27%
२ हजार किमी लांब
42%
१, हजार किमी लांब
22%
५०० किमी लांब
9%
३५० किमी लांब
भारताच्या पुढाकाराने ______साली "आंतरराष्ट्रिय सौर आघाडी(International Solar Alliance) स्थापन करण्यात आली.
Anonymous Quiz
5%
२०१०
37%
२०१४
46%
२०१५
12%
२०१७
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा १९४१ मध्ये ______येथे जन्म झाला होता?
Anonymous Quiz
12%
पुणे
43%
अजमेर
30%
बडोदा
15%
इंदौर
घोड्याच्या पिलाला काय म्हणतात???
Anonymous Quiz
3%
पप्प्या
16%
बछडा
71%
शिंगरू
10%
छावा
सुदर्शन शिखर _____हिमालयात वसलेले आहे.
Anonymous Quiz
24%
गढवाल
19%
काश्मीर
42%
पूर्व हिमालय
15%
कुमाऊँ
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
Current Perfect Sample PDF


📍अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...
December Loksatta Cuttings.pdf
83.6 MB
December Loksatta Cuttings


📍अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...
📍बॅच बद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता किंवा खालील id वर मला पर्सनल विचारू शकतात...👇

@Prashant_Magare