नुकतेच भारताने २०२५ पर्यंत मिग विमानाच्या शेवटच्या ४ स्क्वाड्रन निवृत्त केल्या जातील असे घोषीत केले, मिग विमान हे भारताच्या हवाई दलात कधी दाखल झाले होते?
Anonymous Quiz
20%
१९६३
39%
१९६६
28%
१९७०
13%
१९७५
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
19%
२००६
53%
२००८
25%
२०१०
4%
२०१५
भारताच्या वेटलीफ्टींगपटू जेरेमी लालरीनुंगा यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६७ किलो वजनी गटात कोणते पदक मिळवले?
Anonymous Quiz
43%
सुवर्ण
35%
रौप्य
16%
कांस्य
7%
वरीलपैकी सर्व
बिंद्याराणी देवीने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळात रौप्यपदक मिळवले?
Anonymous Quiz
51%
वेटलिफ्टींग
22%
जलतरण
14%
बॅडमिंटन
13%
नेमबाज
वाहनचोरीत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे?
Anonymous Quiz
28%
पहिल्या
40%
दुसऱ्या
29%
तिसऱ्या
3%
चौथ्या
"Multy Modal International Cargo Hub" हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
53%
नागपुर
15%
नांदेड
29%
औरंगाबाद
3%
अमरावती
तिरंगा ध्वजाची रचना कुणी केली आहे?
Anonymous Quiz
8%
मादाम कामा
12%
रामेश्वर कन्हैय्यालाल
79%
पिंगली व्यंकय्या
2%
महात्मा गांधी
इतिहासाशी निगडित रेल्वे स्थानके व त्यांचे राज्य यांची चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
19%
नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो - झारखंड
29%
काकोरी रेल्वे स्थानक - बिहार
15%
वांची मनियाच्ची जंक्शन - तामिळनाडू
36%
यापैकी नाही
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे?
Anonymous Quiz
13%
शेड्युल कास्ट फेडरेशन
19%
संयुक्त महाराष्ट्र समिती
33%
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
34%
शेतकरी कामगार पक्ष