🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📰🗞️7 सप्टेंबर 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
शास्त्रीय गायिका "मालिनी राजूरकर" यांचे नुकतेच निधन झाले, त्या ______घराण्याच्या जेष्ठ गायिका होत्या.
Anonymous Quiz
36%
ग्वाल्हेर
32%
लखनौ
26%
बडोदा
6%
बनारस
मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी दाखले देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ______यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
14%
किरण शिंदे
27%
एकनाथ शिंदे
21%
सयाजी शिंदे
38%
संदीप शिंदे
कुणबी दाखले देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त "न्या संदीप शिंदे"यांच्या अध्यक्षतेखाली ______सदस्यीय समिति स्थापन करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
8%
21%
45%
26%
सुदर्शन पर्वत किंवा सुदर्शन शिखर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
8%
हरियाणा
50%
हिमाचल प्रदेश
37%
उत्तराखंड
5%
लडाख
भारतात होणाऱ्या G 20 बैठकीच्या निमित्ताने अँड्रॉइड आणि आयएसओ मंचावर कोणते मोबाईल ॲप्लिकेशन जारी करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
G20 India
57%
G 20 BHARAT
24%
G 20 Vasudha
2%
G 20 Modi
अरुणकुमार सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख होते?
Anonymous Quiz
22%
SPG
24%
CISF
44%
RAW
11%
CBI
जागतिक वारसा असलेली जगप्रसिद्ध "ग्रेट बॅरिअर् रीफ(GBR) कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
10%
अमेरिका
27%
कॅनडा
20%
रशिया
44%
ऑस्ट्रेलिया
मुंबईला तळकोकणाशी जोडणारा "मुंबई - गोवा" महामार्ग हा किती किलोमिटर लांबीचा आहे?
Anonymous Quiz
11%
३३०
34%
४२१
42%
४५०
13%
४८९
💫💫💫 Very IMP QUESTION ⁉️

"ग्लोबल साऊथ शिखर परिषद" आभासी पद्धतीने पार पडली?
Anonymous Quiz
10%
१२ नोव्हेंबर २०२२
63%
१२ जानेवारी २०२३
17%
१२ मे २०२३
10%
१२ जून २०२३