🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये "इंडीया म्हणजेच भारत, हा राज्यांचा संघ असेल" असे नमूद आहे?
Anonymous Quiz
64%
15%
17%
३६८
4%
भारतात एकूण किती हिमालयीन राज्ये आहेत?
Anonymous Quiz
37%
24%
१०
28%
११
12%
१३
गोविंद वल्लभ पंत हिमालय पर्यावरण विकास संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
18%
धर्मशाळा
43%
दार्जिलिंग
21%
गुवाहाटी
18%
अल्मोडा
भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार २००१ ते २०२२ या वीस वर्षात भारताने किती लाख हेक्टर जंगल गमावले आहे?
Anonymous Quiz
18%
१.२३ लाख हेक्टर
43%
२.३४ लाख हेक्टर
34%
३.५९ लाख हेक्टर
5%
४.२० लाख हेक्टर
Forwarded from जिज्ञासा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📍 प्रामाणिक पणा काय असतो याचे अतिशय उत्तम उदाहरण.... 👏 👏 👏

🫡 रेल्वे प्रवासासाठी स्वतःसह बकरीचेही तिकीट काढले: महिलेचा प्रामाणिकपणा बघून रेल्वे अधिकारीही चकित...

https://t.me/Jidnyasu/135
📰🗞️7 सप्टेंबर 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
शास्त्रीय गायिका "मालिनी राजूरकर" यांचे नुकतेच निधन झाले, त्या ______घराण्याच्या जेष्ठ गायिका होत्या.
Anonymous Quiz
36%
ग्वाल्हेर
32%
लखनौ
26%
बडोदा
6%
बनारस
मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी दाखले देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ______यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
14%
किरण शिंदे
27%
एकनाथ शिंदे
21%
सयाजी शिंदे
38%
संदीप शिंदे
कुणबी दाखले देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त "न्या संदीप शिंदे"यांच्या अध्यक्षतेखाली ______सदस्यीय समिति स्थापन करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
8%
21%
45%
26%
सुदर्शन पर्वत किंवा सुदर्शन शिखर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
8%
हरियाणा
50%
हिमाचल प्रदेश
37%
उत्तराखंड
5%
लडाख
भारतात होणाऱ्या G 20 बैठकीच्या निमित्ताने अँड्रॉइड आणि आयएसओ मंचावर कोणते मोबाईल ॲप्लिकेशन जारी करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
G20 India
57%
G 20 BHARAT
24%
G 20 Vasudha
2%
G 20 Modi