🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोणत्या माश्याला "राज्य मासा" चा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?
Anonymous Quiz
45%
सरंगा
28%
मांदेली
24%
पाला
3%
भिंग
सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(BCCI )अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
3%
शरद पवार
19%
राजीव शुक्ला
23%
जय शहा
55%
रॉजर बिन्नी
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?
Anonymous Quiz
29%
१९६१
37%
१९६८
29%
१९७४
5%
१९७९
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गुरूत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी "लिगो इंडीया" प्रकल्प उभारला जात आहे?
Anonymous Quiz
12%
पुणे
19%
सातारा
60%
हिंगोली
9%
धाराशिव
लीगो इंडीया प्रकल्पासाठी किती कोटी रुपये निधि केंद्र सरकारने मंजुर केला आहे?
Anonymous Quiz
11%
१००० कोटी
41%
१३०० कोटी
29%
२३०० कोटी
18%
२६०० कोटी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच NCERT या संस्थेस कोणता दर्जा दिला?
Anonymous Quiz
12%
आंतरराष्ट्रिय संस्था
59%
अभिमत विद्यापीठ
15%
स्वयंसेवी संस्था
14%
राष्ट्रीय महत्वाची संस्था
NBSSLUP या संस्थेने महाराष्ट्रातील किती गावांची माती परिक्षण करण्यासाठी निवड केली आहे?
Anonymous Quiz
14%
१ हजार
38%
२ हजार
28%
३ हजार
20%
५ हजार
राजघाट जवळील महात्मा गांधी यांच्या 12 फुटी पुतळ्याचे आणि गांधी वाटिकेचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
37%
द्रौपदी मूर्मृ
27%
नरेंद्र मोदी
32%
जगडीप धनखंड
3%
निर्मला सीतारामन
इस्रो मोहिमेच्या उलटगणतीस आवाज देणाऱ्या _______यांचे नुकतेच निधन झाले?
Anonymous Quiz
17%
टी. मुथाईय्या
21%
एस. व्यंकटय्य
58%
एन. वलरमथी
5%
एस. कृथीका
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अखत्यारित काम करणाऱ्या "नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल" या संस्थेचे देशातील मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
34%
नागपूर
36%
जबलपूर
24%
कानपूर
6%
नामपूर