🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राज्यातील तब्बल ________ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Anonymous Quiz
15%
४५
33%
६१
28%
७७
24%
१०८
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्ष पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
13%
प्रसून जोशी
11%
सनी देओल
73%
आर. माधवन
4%
आलू अर्जुन
लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत कुणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
60%
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
24%
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
12%
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
4%
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
📰🗞️ 3 आणि 4 सप्टेंबर 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले आर माधवन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे?
Anonymous Quiz
14%
झारखंड
31%
महाराष्ट्र
28%
केरळ
27%
तामिळनाडू
शनिवारी प्रक्षेपित झालेली 'आदित्य एल १' वेधशाळा पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेवरील लॅग्रेज पॉइंट______ येथे पाठवण्यात येणार आहे.
Anonymous Quiz
43%
29%
22%
5%
ब्रिक्स सदस्य राष्ट्रांनी कोणत्या वर्षी "न्यू डेव्हलपमेंट बँक" स्थापन केली?
Anonymous Quiz
13%
२०१०
23%
२०१२
53%
२०१४
12%
२०१६
पिलू रिपोर्टर यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
24%
पत्रकार
40%
क्रिकेट पंच
22%
BCCI अध्यक्ष
14%
भारतीय कुस्ती महासंघ अध्यक्ष
Current Perfect sample PDF.pdf
16.4 MB
📍 ही Sample PDF आहे...

📍 जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे आपल्या चॅनलवर दररोज जे चालु घडामोडी आणि Static GK चे प्रश्न टाकले आहेत , त्या प्रश्नांची Month Wise अश्या PDF देण्याचा विचार आहे....



📍 सोबत कॉमेंट मधील वर्तमान पत्रांची कात्रणं सुध्दा देण्यात येतील....

तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये देवू शकता...
थर्मन षण्मुखरत्नम हे भारतीय वंशाचे नागरीक कोणत्या देशाचे नवे अध्यक्ष झाले???
Anonymous Quiz
51%
सिंगापूर
28%
कॅनडा
12%
जपान
9%
स्वीडन