यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी "विशेष ज्युरीचा पुरस्कार" कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
20%
राहुल देशपांडे
42%
अनिश गोसावी
26%
किशोर कदम
12%
सिद्धार्थ मेनन
१६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेश युद्धात शरणागती करारावर पाकिस्तानच्या वतीने कुणी स्वाक्षरी केली होती?
Anonymous Quiz
10%
जे.एस. अरोरा
23%
शोएब अख्तर
57%
ए.के. नियाझी
10%
आगाखान
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतेच भारताने २०२५ पर्यंत मिग विमानाच्या शेवटच्या ४ स्क्वाड्रन निवृत्त केल्या जातील असे घोषीत केले, मिग विमान हे भारताच्या हवाई दलात कधी दाखल झाले होते?
Anonymous Quiz
20%
१९६३
39%
१९६६
28%
१९७०
13%
१९७५
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
19%
२००६
53%
२००८
25%
२०१०
4%
२०१५
भारताच्या वेटलीफ्टींगपटू जेरेमी लालरीनुंगा यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६७ किलो वजनी गटात कोणते पदक मिळवले?
Anonymous Quiz
43%
सुवर्ण
35%
रौप्य
16%
कांस्य
7%
वरीलपैकी सर्व
बिंद्याराणी देवीने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळात रौप्यपदक मिळवले?
Anonymous Quiz
51%
वेटलिफ्टींग
22%
जलतरण
14%
बॅडमिंटन
13%
नेमबाज
वाहनचोरीत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे?
Anonymous Quiz
28%
पहिल्या
40%
दुसऱ्या
29%
तिसऱ्या
3%
चौथ्या
"Multy Modal International Cargo Hub" हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
53%
नागपुर
15%
नांदेड
29%
औरंगाबाद
3%
अमरावती