🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
💫💫💫 IMP QUESTION ⁉️

देव कोहली यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
20%
संगीतकार
37%
गीतकार
30%
अभिनेता
13%
दिग्दर्शक
सुप्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
Anonymous Quiz
40%
रावळपिंडी, पाकिस्तान
28%
ढाका, बांगलादेश
29%
चितगाव, बांगलादेश
4%
हेरात, अफगाणिस्थान
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार दिल्लीत होत असलेल्या प्रदूषण मुळे दिल्ली तील लोकांचे सरासरी______वर्षे आयुर्मान कमी होते.
Anonymous Quiz
24%
५.३
40%
७.२
23%
९.३
14%
११.९
Forwarded from जिज्ञासा
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📍शब्दांमध्ये काय सामर्थ्य असते जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा...

@Jidnyasu
📰🗞️ 2 सप्टेंबर 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
राज्यातील तब्बल ________ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Anonymous Quiz
15%
४५
33%
६१
28%
७७
24%
१०८
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्ष पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
13%
प्रसून जोशी
11%
सनी देओल
73%
आर. माधवन
4%
आलू अर्जुन
लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत कुणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
60%
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
24%
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
12%
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
4%
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
📰🗞️ 3 आणि 4 सप्टेंबर 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले आर माधवन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे?
Anonymous Quiz
14%
झारखंड
31%
महाराष्ट्र
28%
केरळ
27%
तामिळनाडू