खालीलपैकी कुणाची राज्याचे वन बल प्रमूख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
11%
सचिन कुरुंदकर
34%
वाय. एल. पी. राव
50%
शैलेश टेंभुर्णीकर
5%
राजेंद्र भारुड
खालीलपैकी कुणाची रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महीला अध्यक्ष आणि सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
5%
आयेशा ठाकूर
21%
आंचाल सुब्रमण्यम
11%
पूनम अहिरे
63%
जया वर्मा सिन्हा
जगदीश कदम यांची _____साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
Anonymous Quiz
34%
मराठवाडा
33%
खानदेश
29%
आदिवासी
4%
दख्खन
शैलेश टेंभुर्णीकर यांची नुकतीच महाराष्ट्राचे नवे बल प्रमूख म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते _______च्या बॅचचे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत.
Anonymous Quiz
33%
१९८७
36%
१९९२
27%
१९९४
4%
१९९६
जागतिक वारसा स्थळ असलेले " कास पठार" कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
6%
पालघर
11%
भंडारा
8%
लातूर
74%
सातारा
💫💫💫 IMP QUESTION ⁉️
देव कोहली यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
देव कोहली यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
20%
संगीतकार
37%
गीतकार
30%
अभिनेता
13%
दिग्दर्शक
सुप्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
Anonymous Quiz
40%
रावळपिंडी, पाकिस्तान
28%
ढाका, बांगलादेश
29%
चितगाव, बांगलादेश
4%
हेरात, अफगाणिस्थान
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार दिल्लीत होत असलेल्या प्रदूषण मुळे दिल्ली तील लोकांचे सरासरी______वर्षे आयुर्मान कमी होते.
Anonymous Quiz
24%
५.३
40%
७.२
23%
९.३
14%
११.९
Forwarded from जिज्ञासा
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📰🗞️ 2 सप्टेंबर 2023
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
राज्यातील तब्बल ________ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Anonymous Quiz
15%
४५
33%
६१
28%
७७
24%
१०८