प्रभामंडलाचे (सोलर कोरोना) दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी, तसेच सूर्य-पृथ्वी "लँग्रेज बिंदू_____" येथील सौर वाऱ्याच्या नैसर्गिक स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी या यानाची रचना करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
28%
१
40%
२
27%
४
4%
५
मुरली श्रीशंकर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
8%
दुहेरी उडी
58%
लांब उडी
25%
तिहेरी उडी
10%
उंच उडी
"लारा (Lyra)" ही कोणत्या देशाची ऑनलाइन देयक प्रणाली आहे?
Anonymous Quiz
23%
फ्रान्स
36%
ब्रिटन
35%
रशिया
6%
जर्मनी
💫💫💫 Expected Question
"राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR)" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
"राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR)" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
Anonymous Quiz
21%
मार्च १९९३
30%
मार्च १९९९
28%
मार्च २००३
21%
मार्च २००७
💫💫💫 IMP QUESTION ⁉️
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने आधार कार्डशी संबंधीत तक्रारी व अडचणी साठी कोणत्या क्रमांकाची "टोल फ्री हेल्पलाईन" सुरू केली आहे?
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने आधार कार्डशी संबंधीत तक्रारी व अडचणी साठी कोणत्या क्रमांकाची "टोल फ्री हेल्पलाईन" सुरू केली आहे?
Anonymous Quiz
12%
१९००
42%
१९४७
36%
१९०१
11%
१९९१
💫💫💫 Very IMP QUESTION ⁉️
८५ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणारी जगातील पहिली मोटारीचे प्रारूप कुणाच्या हस्ते सादर करण्यात आले?
८५ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणारी जगातील पहिली मोटारीचे प्रारूप कुणाच्या हस्ते सादर करण्यात आले?
Anonymous Quiz
9%
नरेंद्र मोदी
15%
अमित शहा
71%
नितीन गडकरी
5%
अश्विनी वैष्णव
UPI चे पुर्णरुप काय आहे?
Anonymous Quiz
14%
Union Payment Interface
24%
Unified Payment Service
13%
Unified Payment Internet
49%
Unified Payment Interface
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
30%
नंदुरबार
36%
नाशिक
21%
पुणे
13%
गडचिरोली
स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणुक कोणत्या वर्षी पार पडली होती?
Anonymous Quiz
3%
१९४७
15%
१९५०
79%
१९५२
2%
१९५४
सी. राजगोपालाचारी यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती?
Anonymous Quiz
23%
साम्यवादी पक्ष
17%
तेलगू देसंम
31%
स्वतंत्र पक्ष
28%
प्रजा समाजवादी पक्ष
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रमूख विरोध पक्ष म्हणून कोणत्या पक्षाला १९ जागा मिळाल्या होत्या?
Anonymous Quiz
13%
जनसंघ
34%
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
28%
शेड्युल कास्ट फेडरेशन
25%
साम्यवादी पक्ष