🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
जयंत महापात्रा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
27%
लेखक
25%
राजकारण
35%
शिक्षणतज्ज्ञ
12%
विज्ञान
💫💫💫Expected Question

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा ने ______ प्रयत्नात_______मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्ण पदक मिळवले.
Anonymous Quiz
11%
पहिल्या, ८४.२९
21%
दुसऱ्या, ८९.४५
9%
पहिल्या, ९०.०६
59%
दुसऱ्या , ८८.१७
📍 शेअर करा आपले चॅनल जरा...🙏
📰 🗞️ 31 ऑगस्ट 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
नुकतीच कोणत्या राज्याने "गृहलक्ष्मी योजना" सुरू केली आहे?
Anonymous Quiz
6%
गुजरात
30%
महाराष्ट्र
51%
कर्नाटक
13%
मध्य प्रदेश
_____मधील "भद्रवाह राजमा" आणि "सुलाई मधास" भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे.
Anonymous Quiz
22%
तामिळनाडू
54%
जम्मू काश्मीर
19%
आसाम
5%
गुजरात
कर्नाटक सरकार "गृहलक्ष्मी योजने अंतर्गत" महिलांना दर महिन्याला किती रुपयांची मदत करणार आहे?
Anonymous Quiz
8%
७५०
37%
१०००
49%
२०००
6%
३०००
आदित्य एल १ या अवकाश यानाचे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
2%
गोवर्धन
9%
थुंबा
79%
श्रीहरिकोटा
10%
डॉ. अब्दुल कलाम बेट, भद्रक ओडिशा
प्रभामंडलाचे (सोलर कोरोना) दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी, तसेच सूर्य-पृथ्वी "लँग्रेज बिंदू_____" येथील सौर वाऱ्याच्या नैसर्गिक स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी या यानाची रचना करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
28%
40%
27%
4%
मुरली श्रीशंकर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
8%
दुहेरी उडी
58%
लांब उडी
25%
तिहेरी उडी
10%
उंच उडी