G 20 च्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत "साथरोग नियंत्रणासाठी ________ जागतिक निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
Anonymous Quiz
12%
५ कोटी डॉलर
46%
१० कोटी डॉलर
29%
२० कोटी डॉलर
13%
३० कोटी डॉलर
देशातील १३ वर्षांपर्यंत बालकांच्या लसिकरणासाठी केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने कोणता प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous Quiz
30%
यू - विन
37%
को - विन
28%
सी - विन
6%
बी - विन
भालाफेकीत ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा जगातील कितवा भालाफेक पटू ठरला आहे?
Anonymous Quiz
61%
पहिला
21%
दुसरा
15%
तिसरा
2%
चौथा
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेता ठरलेला "अर्शद नदीम" हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
Anonymous Quiz
48%
पाकिस्तान
32%
बांगलादेश
17%
तुर्की
4%
पॅलेस्टाईन
सप्टेंबर महिन्यात भारतात होवू घातलेल्या G 20 च्या शिखर परीषद मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन ऐवजी रशियाचे _____मंत्री सेरेजी लाव्हरहोव हे उपस्थित राहणार आहेत.
Anonymous Quiz
9%
पंतप्रधान
38%
संरक्षण
49%
परराष्ट्र
4%
समाज कल्याण
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत एकूण पदक तालिकेत भारत कितव्या स्थानी राहिला?
Anonymous Quiz
23%
४
34%
७
28%
१३
15%
१८
१६ ऑगस्ट २०२३ पर्यंत जन धन योजने अंतर्गत किती खाते उघडण्यात आले आहेत?
Anonymous Quiz
11%
१० कोटी
25%
२० कोटी
32%
२५ कोटी
32%
५० कोटी
_________हा ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा "राज्य क्रीडा दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Anonymous Quiz
39%
१५ जानेवारी
30%
१५ फेब्रुवारी
22%
१५ मार्च
9%
३० मार्च
जयंत महापात्रा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
27%
लेखक
25%
राजकारण
35%
शिक्षणतज्ज्ञ
12%
विज्ञान
💫💫💫Expected Question
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा ने ______ प्रयत्नात_______मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्ण पदक मिळवले.
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा ने ______ प्रयत्नात_______मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्ण पदक मिळवले.
Anonymous Quiz
11%
पहिल्या, ८४.२९
21%
दुसऱ्या, ८९.४५
9%
पहिल्या, ९०.०६
59%
दुसऱ्या , ८८.१७