नुकताच बातम्यांत असणारा "वाग्नेर आर्मी ग्रुप" (Wagner Army Group) कोणत्या देशाशी संबधित आहे?
Anonymous Quiz
8%
अमेरिका
30%
तैवान
54%
रशिया
8%
पॅलेस्टाईन
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये "गाई, वासरांसह सर्वच दुभत्या जनावरांचे जतन करण्याचा आग्रह धरते"?
Anonymous Quiz
4%
४६
22%
४७
46%
४७ अ
27%
४८
Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) ने नुकतीच जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारतात कोणत्या राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक झाली आहे?
Anonymous Quiz
46%
महाराष्ट्र
29%
गुजरात
20%
कर्नाटक
5%
तामिळनाडू
यंदाची जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ कोणत्या देशात पार पडली?
Anonymous Quiz
14%
ऑस्ट्रिया
24%
फ्रान्स
58%
हंगेरी
5%
पोर्तुगाल
एच. एस. प्रणॉय ने नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक मिळविले?
Anonymous Quiz
21%
सुवर्ण
46%
रौप्य
30%
कांस्य
3%
यापैकी नाही
सागरी हद्द नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
22%
१९८६
42%
१९९२
29%
१९९९
6%
२००३
मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर सागरी जिल्ह्यांसाठी "सागरी क्षेत्र आराखड्यातून" खाडी, नद्या व नाल्यांच्या परिसरात बांधकामास असलेली १०० मीटरची मर्यादा ______पर्यंत _____करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
23%
२०० मीटर, वाढ
32%
७५ मीटर, कमी
32%
१५० मीटर, वाढ
13%
५० मीटर, कमी
National Centre For Sustainable Coastal Management कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
15%
पोरबंदर
40%
चेन्नई
25%
पणजी
20%
विशाखापट्टणम