"सी. आर. राव ॲडव्हान्सड इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स , स्टॅटिस्टिक्स अँड कम्प्युटर सायन्स" ही संस्था २००९ साली कोणत्या विद्यापीठात स्थापन करण्यात आली?
Anonymous Quiz
27%
हैद्राबाद विद्यापीठ
45%
मद्रास विद्यापीठ
22%
मुंबई विद्यापीठ
6%
कलकत्ता विद्यापीठ
सी. आर. राव यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले नाही?
Anonymous Quiz
15%
पद्मश्री
31%
पद्मभूषण
35%
पद्मविभूषण
19%
शांतीस्वरूप भटनागर
Forwarded from Compiler
कालच्या तलाठी सेकंड शिफ्ट ला GS च्या २५ प्रश्नापैकी चॅनल वरील आलेले प्रश्न खालीलप्रमाणे💡👇
१)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/225
२)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/667
३)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/632
४)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/293
५)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/590
(यातील १८ व्या क्रमांकाचा प्रश्न सहकार परीक्षेतील आहे तसा विचारला आहे.)
१)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/225
२)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/667
३)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/632
४)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/293
५)https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/590
(यातील १८ व्या क्रमांकाचा प्रश्न सहकार परीक्षेतील आहे तसा विचारला आहे.)
📰 🗞️ 29 ऑगस्ट 2023
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
💫💫💫Very IMP ⁉️
जागतिक अथलेटीक्स स्पर्धेत "सुवर्ण पदक" जिंकणारा नीरज चोप्रा हा कितवा खेळाडू ठरला आहे?
जागतिक अथलेटीक्स स्पर्धेत "सुवर्ण पदक" जिंकणारा नीरज चोप्रा हा कितवा खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
10%
दुसरा
75%
पहिला
13%
तिसरा
2%
पाचवा
💫💫💫 Very IMP ⁉️
आशियाई विक्रम रचत प्रथमच जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारताचा ४ बाय ४०० मीटरचा पुरुष रिले संघ _______ स्थानी राहिला.
आशियाई विक्रम रचत प्रथमच जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारताचा ४ बाय ४०० मीटरचा पुरुष रिले संघ _______ स्थानी राहिला.
Anonymous Quiz
32%
तिसऱ्या
36%
चौथ्या
30%
पाचव्या
2%
सहाव्या
जागतिक अथलेटीक्स स्पर्धेत कोणतेही पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ठरला होता?
Anonymous Quiz
7%
अभिनव बिंद्रा
69%
नीरज चोप्रा
20%
अंजू बॉबी जॉर्ज
4%
कर्नंम मल्लेश्र्वरी
यंदाच्या जागतीक अथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या _______भालाफेकपटुंनी एकाच वेळी अंतिम फेरी गाठली होती.
Anonymous Quiz
29%
२
50%
३
18%
४
3%
५
नुकताच बातम्यांत असणारा "वाग्नेर आर्मी ग्रुप" (Wagner Army Group) कोणत्या देशाशी संबधित आहे?
Anonymous Quiz
8%
अमेरिका
30%
तैवान
54%
रशिया
8%
पॅलेस्टाईन
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये "गाई, वासरांसह सर्वच दुभत्या जनावरांचे जतन करण्याचा आग्रह धरते"?
Anonymous Quiz
4%
४६
22%
४७
46%
४७ अ
27%
४८
Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) ने नुकतीच जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारतात कोणत्या राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक झाली आहे?
Anonymous Quiz
46%
महाराष्ट्र
29%
गुजरात
20%
कर्नाटक
5%
तामिळनाडू