"बी 20 समिट इंडिया 2023" नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
36%
नवी दिल्ली
41%
बेंगळुरू
17%
जिनिव्हा
5%
मुंबई
सी एस ( कंपनी सेक्रेटरी) परिक्षेत देशात पहिली आलेली "राशी पारख" ही खालीलपैकी कोणत्या शहरातील आहे?
Anonymous Quiz
16%
एरंडोल
31%
कर्जत
23%
लातूर
30%
इचलकरंजी
येव्हिजिनी प्रिगोझिन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशातील होते?
Anonymous Quiz
7%
चीन
44%
रशिया
41%
उत्तर कोरिया
8%
दक्षिण कोरिया
कार्लोस अल्कराझ हा जगप्रसिद्ध टेनिसपटू कोणत्या देशाचा आहे?
Anonymous Quiz
29%
स्पेन
41%
सर्बिया
21%
सायप्रस
9%
स्वित्झर्लंड
"आंतरराष्ट्रिय ग्राहक दिवस" कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
18%
२५ डिसेंबर
44%
२४ डिसेंबर
14%
२५ फेब्रुवारी
24%
१५ मार्च
B 20 समिट इंडीया 2023 परिषदेत बोलताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस साजरा करण्याचे आवाहन केले" ?
Anonymous Quiz
26%
आंतरराष्ट्रिय ग्राहक सेवा दिवस
43%
आंतरराष्ट्रिय ग्राहक हक्क दिवस
19%
आंतरराष्ट्रिय सेवा दिवस
12%
आंतरराष्ट्रिय मानवता दिवस
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
"नदीष्ट" या कादंबरीला नुकताच बँक ऑफ बडोदा तर्फे दिला जाणारा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार देण्यात आला, या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
https://t.me/c/1441610079/12891
https://t.me/c/1441610079/12891
📍 रोजच्या शिफ्ट मध्ये कोणता ना कोणता प्रश्न येत आहे....
म्हणून ज्यांनी जुने प्रश्न सोडवले नसतील त्यांनी सोडवून घ्या...
😍जुने प्रश्न सोडवायला बोर वाटेल पण पेपर देवून बाहेर पडल्यानंतर फ्रेश वाटेल...
💯म्हणून आपल्या चॅनल वर टाकलेला एक - एक प्रश्न महत्वाचा आहे....
🤷♂बाकी तुमची मर्जी...
https://t.me/c/1441610079/12891
📍 रोजच्या शिफ्ट मध्ये कोणता ना कोणता प्रश्न येत आहे....
म्हणून ज्यांनी जुने प्रश्न सोडवले नसतील त्यांनी सोडवून घ्या...
😍जुने प्रश्न सोडवायला बोर वाटेल पण पेपर देवून बाहेर पडल्यानंतर फ्रेश वाटेल...
💯म्हणून आपल्या चॅनल वर टाकलेला एक - एक प्रश्न महत्वाचा आहे....
🤷♂बाकी तुमची मर्जी...
खालीलपैकी कोणत्या चित्रपटातला पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता?
Anonymous Quiz
15%
श्वास
15%
दो बिघा जमीन
57%
श्यामची आई
13%
मदर इंडिया
श्यामची आई या चित्रपटाचे दिग्दर्शन खालीलपैकी कुणी केले होते?
Anonymous Quiz
30%
पांडुरंग सदाशिव साने
43%
प्रल्हाद केशव अत्रे
6%
यशवंतराव चव्हाण
22%
व्ही. शांताराम
अर्थतज्ञ जीम ओनील यांनी खालीलपैकी कोणत्या संकल्पनेला जन्म दिला आहे?
Anonymous Quiz
14%
Lunar
34%
Quad
48%
BRICS
5%
NATO