कोणता दिवस हा "राष्ट्रीय अवकाश दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
4%
२१ ऑगस्ट
12%
२२ ऑगस्ट
81%
२३ ऑगस्ट
4%
२४ ऑगस्ट
चांद्रयान ३ च्या विक्रम लैंडरचे ज्या भागावर अवतरण झाले, त्याला कोणते नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
2%
नमो स्थळ
12%
तिरंगा स्थळ
84%
शिव - शक्ती स्थळ
2%
अमृत स्थळ
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशाच्या सीमेला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
20%
आसाम
16%
पश्चिम बंगाल
25%
त्रिपुरा
40%
मणिपूर
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान किती किलोमिटर अंतराची सीमा आहे?
Anonymous Quiz
48%
४०९६ किमी
25%
३८५६ किमी
21%
३६३५ किमी
6%
३४४२ किमी
"शिवराज्याभिषेक - भारताच्या इतिहासातील असामान्य घटना" या ग्रंथाचे संपादन कुणी केले आहे?
Anonymous Quiz
21%
सदानंद मोरे
35%
नरहर कुरुंदकर
37%
डॉ. आ. ह. साळुंखे
7%
डॉ. राजा दीक्षित
"शिवराज्याभिषेक - भारताच्या इतिहासातील असामान्य घटना" या ग्रंथाचे प्रकाशन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
23%
रमेश बैस
30%
शरद पवार
29%
एकनाथ शिंदे
18%
संभाजीराजे भोसले
🛑 भारतातील सर्वच राज्यांसमोर वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्याचे आव्हान असताना, हिमालयाच्या कुशीत वसलेल्या, ईशान्येकडील सिक्कीम राज्यासमोर मात्र वेगळीच चिंता आहे. सिक्कीममधील स्थानिक जमातींची लोकसंख्या कमी होत असल्याने जोडप्यांना अधिक मुले होऊ देण्यासाठी उत्तेजन देणाऱ्या योजना राज्य सरकारकडून राबवल्या जात आहेत.
📰 🗞️ 28 ऑगस्ट 2023
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
सी एस(कंपनी सेक्रेटरी) परीक्षेत देशात प्रथम क्रमांकाने खालीलपैकी कोण उत्तीर्ण झाले?
Anonymous Quiz
35%
राशी पारख
32%
चांदणी धनवानी
17%
रेणुका सुगर
17%
तेजोनिधी सहस्त्रबुद्धे
"बी 20 समिट इंडिया 2023" नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
36%
नवी दिल्ली
41%
बेंगळुरू
17%
जिनिव्हा
5%
मुंबई