🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
खेळ प्रकारानुसार गटात न बसणारा पर्याय ओळखा?
Anonymous Quiz
16%
नीरज चोप्रा
19%
डी पी मनु
19%
किशोर जेना
46%
अविनाश साबळे
चांद्रयान २ ने २०१९ मध्ये चंद्राला जेथे स्पर्श केला त्या जागेला काय नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
3%
जवाहर स्थळ
65%
तिरंगा पॉइंट
28%
शिवशक्ती स्थळ
5%
अटल स्थळ
कोणता दिवस हा "राष्ट्रीय अवकाश दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
4%
२१ ऑगस्ट
12%
२२ ऑगस्ट
81%
२३ ऑगस्ट
4%
२४ ऑगस्ट
चांद्रयान ३ च्या विक्रम लैंडरचे ज्या भागावर अवतरण झाले, त्याला कोणते नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
2%
नमो स्थळ
12%
तिरंगा स्थळ
84%
शिव - शक्ती स्थळ
2%
अमृत स्थळ
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशाच्या सीमेला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
20%
आसाम
16%
पश्चिम बंगाल
25%
त्रिपुरा
40%
मणिपूर
📍 ज्यांना आपल्या चॅनलची लिंक 🖇️ तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे...

📍 ते चॅनलच्या Description मध्ये दिलेली लिंक कॉपी करून शेअर करून शकता....🏆
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान किती किलोमिटर अंतराची सीमा आहे?
Anonymous Quiz
48%
४०९६ किमी
25%
३८५६ किमी
21%
३६३५ किमी
6%
३४४२ किमी
"शिवराज्याभिषेक - भारताच्या इतिहासातील असामान्य घटना" या ग्रंथाचे संपादन कुणी केले आहे?
Anonymous Quiz
21%
सदानंद मोरे
35%
नरहर कुरुंदकर
37%
डॉ. आ. ह. साळुंखे
7%
डॉ. राजा दीक्षित
"शिवराज्याभिषेक - भारताच्या इतिहासातील असामान्य घटना" या ग्रंथाचे प्रकाशन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
23%
रमेश बैस
30%
शरद पवार
29%
एकनाथ शिंदे
18%
संभाजीराजे भोसले