रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Anonymous Quiz
39%
आर माधवन
30%
सलील कुळकर्णी
24%
अनुराग कश्यप
7%
राजकुमार हिरानी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा" पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
31%
आर. माधवन
11%
आलिया भट
53%
निखिल महाजन
4%
नागराज मंजुळे
निखिल महाजन यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे?
Anonymous Quiz
18%
नमामि गंगे
57%
गोदावरी
23%
गंगा - यमुना संगम
2%
पंचगंगा
खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला "राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार"जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
5%
जल्लाद
32%
केरळ स्टोरी
14%
गदर २
49%
द काश्मीर फाईल्स
खालीलपैकी कुणाला "गोल्डन बॉय" म्हणुन ओळखले जाते?
Anonymous Quiz
8%
आर प्रज्ञानंद
83%
नीरज चोप्रा
6%
ओम कश्यप
2%
बजरंग पूनिया
नीरज चोप्राने मागील वर्षी (२०२२ च्या) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक मिळवले होते?
Anonymous Quiz
58%
सुवर्ण
30%
रौप्य
8%
कांस्य
4%
यापैकी नाही
मणिपूर हिंसेचा खटला कोणत्या राज्यात चालविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत?
Anonymous Quiz
31%
आसाम
28%
पश्चिम बंगाल
17%
दिल्ली
24%
सर्वोच्च न्यायालयात
नवीन संसद भवनात कोणता चित्रपट दाखविला जाणार आहे?
Anonymous Quiz
1%
सैराट
30%
गदर २
39%
काश्मीर फाईल्स
30%
अटल : एक अजातशत्रू
नुकत्याच घोषीत झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
16%
गणेश घुसिंगे
38%
अनुपम खेर
27%
केतन मेहता
19%
प्रसून जोशी
खालीलपैकी कोणाची निवडणूक आयोगाचा "राष्ट्रीय प्रेरणा दुत" (National Icon) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
13%
नीरज चोप्रा
76%
सचिन तेंडुलकर
9%
रोहित शर्मा
2%
विराट कोहली