गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला?
Anonymous Quiz
29%
२६ फेब्रुवारी २००९
36%
२६ फेब्रुवारी २००२
27%
२६ फेब्रुवारी २०११
8%
२६ फेब्रुवारी २०१५
कोणत्या देशाने "ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर" या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मानीत केले?
Anonymous Quiz
6%
इटली
19%
दक्षिण आफ्रिका
62%
ग्रीस
14%
पापुआ न्यू गिनी
नीरज चोप्राने कोणत्या वर्षी "जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत" सुवर्ण पदक प्राप्त केले?
Anonymous Quiz
14%
२०२०
41%
२०२२
38%
२०२३
6%
यापैकी नाही
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Anonymous Quiz
39%
आर माधवन
30%
सलील कुळकर्णी
24%
अनुराग कश्यप
7%
राजकुमार हिरानी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा" पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
31%
आर. माधवन
11%
आलिया भट
53%
निखिल महाजन
4%
नागराज मंजुळे
निखिल महाजन यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे?
Anonymous Quiz
18%
नमामि गंगे
57%
गोदावरी
23%
गंगा - यमुना संगम
2%
पंचगंगा
खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला "राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार"जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
5%
जल्लाद
32%
केरळ स्टोरी
14%
गदर २
49%
द काश्मीर फाईल्स
खालीलपैकी कुणाला "गोल्डन बॉय" म्हणुन ओळखले जाते?
Anonymous Quiz
8%
आर प्रज्ञानंद
83%
नीरज चोप्रा
6%
ओम कश्यप
2%
बजरंग पूनिया
नीरज चोप्राने मागील वर्षी (२०२२ च्या) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक मिळवले होते?
Anonymous Quiz
58%
सुवर्ण
30%
रौप्य
8%
कांस्य
4%
यापैकी नाही