💫💫💫Very IMP ⁉️
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने केलेल्या दुष्कृत्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा कोणत्या पोलीस स्थानकात नोंदविण्यात आला आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने केलेल्या दुष्कृत्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा कोणत्या पोलीस स्थानकात नोंदविण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
सारंगखेडा पोलीस स्टेशन
41%
अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन
28%
मालेगाव शहर पोलीस स्टेशन
14%
भिवंडी शहर पोलिस स्टेशन
______व्या वर्षी विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर ठरला होता.
Anonymous Quiz
36%
१८
41%
२१
18%
२४
5%
२७
गोसेखुर्द हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
32%
पैनगंगा
27%
वर्धा
27%
प्राणहिता
13%
यापैकी नाही
गोसेखुर्द हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प ______जिल्हयातील पवनी तालुक्यात आहे.
Anonymous Quiz
23%
गोंदिया
19%
चंद्रपूर
52%
भंडारा
6%
यवतमाळ
कोणत्या पंतप्रधानाच्या हस्ते गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते?
Anonymous Quiz
22%
इंदिरा गांधी
22%
नरेंद्र मोदी
38%
राजीव गांधी
19%
अटल बिहारी वाजपेयी
गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला?
Anonymous Quiz
29%
२६ फेब्रुवारी २००९
36%
२६ फेब्रुवारी २००२
27%
२६ फेब्रुवारी २०११
8%
२६ फेब्रुवारी २०१५
कोणत्या देशाने "ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर" या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मानीत केले?
Anonymous Quiz
6%
इटली
19%
दक्षिण आफ्रिका
62%
ग्रीस
14%
पापुआ न्यू गिनी
नीरज चोप्राने कोणत्या वर्षी "जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत" सुवर्ण पदक प्राप्त केले?
Anonymous Quiz
14%
२०२०
41%
२०२२
38%
२०२३
6%
यापैकी नाही
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Anonymous Quiz
39%
आर माधवन
30%
सलील कुळकर्णी
24%
अनुराग कश्यप
7%
राजकुमार हिरानी