"मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे" नाव बदलून काय करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
18%
शिक्षण मंत्रालय
12%
मानवी हक्क मंत्रालय
48%
शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालय
22%
कौशल्य विकास आणि रोजगार मंत्रालय
सध्या केंद्रिय शिक्षण मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
रामदास आठवले
32%
सर्वानंद सोनोवल
28%
अनुराग ठाकूर
36%
धर्मेंद्र प्रधान
_________कडून "भारतीय कुस्ती महासंघाची" मान्यता रद्द करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
16%
संयुक्त जागतिक कुस्ती संघटना
40%
आंतरराष्ट्रिय कुस्ती संघटना
32%
जागतीक कुस्ती महासंघ
12%
आंतरराष्ट्रिय कुस्ती महासंघ
यंदाच्या जागतीक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता कोण आहे?
Anonymous Quiz
2%
करण संगवण
11%
डिंग लिरेन
78%
मॅग्नस कार्लसन
9%
आर प्रज्ञांनद
💫💫💫Very IMP ⁉️
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने केलेल्या दुष्कृत्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा कोणत्या पोलीस स्थानकात नोंदविण्यात आला आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने केलेल्या दुष्कृत्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा कोणत्या पोलीस स्थानकात नोंदविण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
सारंगखेडा पोलीस स्टेशन
41%
अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन
28%
मालेगाव शहर पोलीस स्टेशन
14%
भिवंडी शहर पोलिस स्टेशन
______व्या वर्षी विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर ठरला होता.
Anonymous Quiz
36%
१८
41%
२१
18%
२४
5%
२७
गोसेखुर्द हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
32%
पैनगंगा
27%
वर्धा
27%
प्राणहिता
13%
यापैकी नाही
गोसेखुर्द हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प ______जिल्हयातील पवनी तालुक्यात आहे.
Anonymous Quiz
23%
गोंदिया
19%
चंद्रपूर
52%
भंडारा
6%
यवतमाळ
कोणत्या पंतप्रधानाच्या हस्ते गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते?
Anonymous Quiz
22%
इंदिरा गांधी
22%
नरेंद्र मोदी
38%
राजीव गांधी
19%
अटल बिहारी वाजपेयी
गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला?
Anonymous Quiz
29%
२६ फेब्रुवारी २००९
36%
२६ फेब्रुवारी २००२
27%
२६ फेब्रुवारी २०११
8%
२६ फेब्रुवारी २०१५